HomeViralएकाच महिन्यात दुसऱ्यांदा नवरी बनली यूट्यूबर सबा इब्राहिम, १ महिन्यापूर्वीच केले होते...

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा नवरी बनली यूट्यूबर सबा इब्राहिम, १ महिन्यापूर्वीच केले होते पहिले लग्न…

युट्युबर सबा इब्राहीम चे लग्न जवळपास १ महिन्याआधी झाले आहे. लग्नाच्या दिवशी सबा इब्राहीम खूपच सुंदर दिसत होती. आता लग्नाच्या १ महिन्यानंतर सबा इब्राहीम ने परत एकदा ब्राइडल लुक तयार केला आहे. सबा ने एक नवीन व्लोग शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या एक नाही तर, जवळपास तीन ब्राइडल लुक ला दाखवताना दिसत आहे. सबा चा हा ब्राइडल लुक फोटोशूट साठी केला आहे.

सबा इब्राहीम चा हा लुक खूपच पसंत केला जात आहे. अनेक युजर्स चे म्हणणे आहे कि सबा तिच्या लग्नाच्या दिवशीपेक्षा जास्त आत्ताच्या या ब्राइडल लुक मध्ये दिसत आहे. सबा विडीओ मध्ये फोटोशूट साठी स्टोर मध्ये जाते. ती स्टोर मध्ये जावून डिझायनर च्या सोबत वेगवेगळे लग्नाचे कपडे पाहते. सबा तिच्या मेकअप आर्टीस्ट ला भेटते. सबा ची झटपट मेहंदी दिसते. सबा ने तीन आउट फीट घालून बघितले. सबा ने मारवाडी लुक मध्ये हिजाब च्या सोबत घातले आहे. यामध्ये ती जबरदस्त दिसत होती. मांग टीका, राणी हार, झुमके याच्यासोबत लाल लेहेंग्यात सबा सुंदर दिसत होती.

मेकअप च्या दरम्यान सबा ला तिचा पती सनी चा विडीओ कॉल देखील येतो. सबा च्या सुंदरतेला पाहून सनी ने तिला लगेचच काळा टीका लावायला सांगितला. आता वेळ येते सबा च्या तिसऱ्या ब्राइडल लुक ची. सबा ने लाल हेवी गाऊन सोबत हैदराबादी जडाउ ज्वेलरी घातली आहे. मुस्लीम ब्राइडल लुक मध्ये सबा इब्राहीम जबरदस्त दिसत होती.

सबा इब्राहीम च्या तिन्ही लुक्स ला पाहून युजर्स पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या लुक ला ट्रोल करायला सुरुवात केली. युजर ने लिहिले आहे कि – हा वेडिंग लुक खऱ्या ब्राइडल लुक पेक्षा जास्त चांगला वाटत आहे. दुसऱ्या एकाने लिहिले – सबा लग्नाच्या दिवशीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे. आणखी एका व्यक्ती ने लिहिले – लग्नाच्या दिवशी देखील असाच लुक ठेवायला हवा होता. अनेक लोकांनी दीपिका ला नणंद चा लुक खराब करण्यासाठी ट्रोल देखील केले.

सबा इब्राहीम लग्नाच्या नंतर मुंबई मध्ये परतली आहे. सबा चा पती सनी अजूनही मौदाहा मध्ये आहे. सबा च्या लग्नाचे फोटो आणि विडीओ सोशल मिडीयावर वायरल झाले होते. सबा इब्राहीम चाहत्यांची लाडकी आहे. सबा ला चाहते खूप प्रेम करतात. सबा इब्राहीम एक युट्युबर आहे. ती अभिनेता शोएब इब्राहीम ची बहिण आहे आणि दीपिका कक्कड ची नणंद आहे. सबा तिच्या घरात सर्वांची लाडकी आहे. सबा च्या लग्नाची पूर्ण तयारी तिची वाहिनी दीपिका ने केली होती. सबा इब्राहीम च्या ब्लॉग्स ला मिलियन मध्ये पाहिले जाते. सबा चा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts