प्रसिद्ध युट्युबर अरमान मलीनने आपल्या प्रेग्नंट पत्नी कृतिका मलिक आणि पायल मलिकसाठी एक ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. जिथे मलिक कुटुंबाने प्रेग्नंट महिलांचा भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. वास्तविक अरमानने आपल्या पत्नींसाठी तीन दिवसीय ग्रँड बेबी शॉवरचे सेरेमनीचे आयोजन केले होते. कृतिका आणि पायलाने बेबी शॉवरच्या लुकने सर्वांचे मन जिंकले. फोटो पाहिल्यानंतर असे वाटत आहे कि दोघींनी सेरेमनीसाठी कियारा अडवाणीच्या वेडिंग लुकपासून प्रेरणा घेतली होती.
View this post on Instagram
२१ फेब्रुवारी २०२३ रोजी अरमान मलिकने त्याच्या पत्नी कृतिका आणि पायलसाठी एक ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी अरमान मलिकची पत्नी गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने कियारा अडवाणीच्या वेडिंग लुकपासून प्रेरणा घेत ज्वेलरी घातली होती.
View this post on Instagram
दुसरीकडे पायलने देखील पिंक कलरचा लेहेंगा घातला होता ज्यावर हेवीन सिल्वर वर्क केले होते. तिने देखील कृतिका सारखेच मॅचिंग ज्वेलरी कॅरी केली होती. तर, अरमान बेबी पिंक कुर्त्यामध्ये डॅपर दिसत होता आणि त्याचा मुलगा चिरायू देखील त्याच्या वडिलांसोबत ट्विनिंग करत होता.
View this post on Instagram
आपल्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकावर खूपच प्रेम करणारा अरमान मलिकने बेबी शॉवरचे फंक्शन होस्ट केले. पहिला त्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आमंत्रित केले होते. यासाठी पायल आणि कृतिका गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये ट्विनिंग करत होत्या ज्यामध्ये मिरर-वर्क डिटेलिंग होती. महिलांनी मॅचिंग नेकपीससोबत आपल्या लुकला स्टाईल केले होते. सटल मेकअप आणि अर्ध्या बांधलेल्या केसांनी पायल आणि कृतिकाने आपला लुक पूर्ण केला होता.
View this post on Instagram
दुसरीकडे, अरमान ब्लॅक चिकनकारी कुर्त्यामध्ये डॅपर दिसत होता. मात्र, अरमान आणि पायलचा मुलगा चिरायूने ब्लू कुर्त्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेत्याच्या दोन्ही आईंच्या बेबी बंपला कान लावताना तो क्युट दिसत होता. कृतिकाने आपल्या इन्स्टा हँडलवरून शेयर केलेल्या फोटोंमध्ये अरमान तिच्या बेबी बंपवर कीस करताना दिसत आहे. दोघांनी आनंदाने कॅमेऱ्या समोर पोज दिल्या. अरमान मलिकने फंक्शनमध्ये मनसोक्त डांस देखील केला.
View this post on Instagram
कृतिकाने आपल्या बेबी शॉवर सेरेमनीमधील फोटोंची एक सिरीज देखील शेयर केली आहे. फोटोंमध्ये दोघी महिला मॅचिंग आउटफिटमध्ये दिसत आहेत. कृतिका आणि पायल ग्रीन डुअल-टोन्ड लेहेंग्यामध्ये ट्विनिंग करत आहेत. त्यांनी आपल्या लुकला फ्लोरल ज्वेलरीने एक्सेसराइज केले होते. पायलचा मुलगा चिरायूने देखील हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातला होता.
View this post on Instagram