HomeViralयूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नंट कशा झाल्या ? त्याच्याच...

यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नंट कशा झाल्या ? त्याच्याच बायकोने केली ‘हि’ धक्कादायक माहिती उघड…

फेमस यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही बायका जेव्हापासून प्रेग्नंट झाल्या आहेत तेव्हापासून तो सतत चर्चेमध्ये आहे. अरमान मलिकने जेव्हा दोन्ही बायकांच्या प्रेग्नंसीची बातमी शेयर केली तसे लोकांनी त्याला शुभेच्छा तर दिल्याचा त्याचबरोबर त्याला ट्रोल देखील करायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे कि हे कसे शक्य झाले ? आता स्वत अरमान आणि त्याच्या बायकांनी याचे गुपित उघड केले आहे.

अरमान मलिकच्या दोन्ही बायका एकत्र प्रेग्नंट असल्याच्या बातमीने सर्वांचे होश उडाले आहेत. सोशल मिडियावर अनेक लोकांनी अरमान आणि त्याच्या बायकांना विचारले कि हे कसे काय शक्य झाले ? दोन्ही बायका एकत्र प्रेग्नंट कशा झाल्या ? आता एका मुलाखतीमध्ये अरमान मलिक आणि त्याच्या बायकांनी प्रेग्नंसीवर झालेल्या ट्रोलिंगवर उघडपणे बातचीत केली आहे आणि सत्य काय आहे ते सांगितले.

अरमानची दुसरी बायको कृतिका मलिकने सांगितले कि आम्हाला ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही. पण लोकांना हे माहित नाही कि आम्ही कशा प्रेग्नंट राहिलो. आम्ही आमच्या बेबी बंपचे फोटो शेयर केले, तर त्यांनी याची मोठी बातमी बनवली कि दोघी एकत्र कशा प्रेग्नंट राहिल्या. यामागे एक स्टोरी आहे कि आम्ही दोघी एकत्र प्रेग्नंट कशा राहिलो.

कृतिका पुढे म्हणाली कि पायल नैसर्गिकरित्या कंसीव करू शकत नव्हती, कारण पायलची एकच फैलोपियन ट्यूब आहे. इतर महिलांना दोन फैलोपियन ट्यूब असतात. यामुळे डॉक्टरांनी पायालला सांगितले कि आयव्हीएफ ट्राय करावे लागेल. पण पायलचा पहिला आयव्हीएफ रिजल्ट फेल झाला होता. पायलचा जेव्हा आयव्हीएफ फेल झाला होता तेव्हा त्याच्या दोन तीन दिवसांनंतर माझी प्रेग्नंसी रिपोर्ट पॉजिटिव आली होती. यानंतर आम्ही पुन्हा पायलचा आयव्हीएफ ट्राय केला. सेनंड टाईम पायलाचा आयव्हीएफ प्रेग्नंसी रिजल्ट पॉजिटिव आला. अशाप्रकारे दोघी प्रेग्नंट झालो. आमच्या दोघींच्या प्रेग्नंसीमध्ये एक महिन्याचा फरक आहे.

दोन्ही बायका प्रेग्नंट असल्याच्या ट्रोलिंग अरमान म्हणाला कि ज्यांचे विचार लहान असतात ते नेहमी अशाच कमेंट करतील, ते लोक म्हणतात कि दोन बायकांसोबत एका घरामध्ये एकाच बेडवर आहेत. ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमचे ब्लॉग पहा. माझे कुटुंब आहे एक फोटो टाकेन नाहीतर १० तुम्ही सांगणारे कोण आहात. ज्या लोकांना मी ओळखत नाही त्यांच्या बोलण्याने मला काहीच फरक पडत नाही.

अरमान मलिक एक पॉपुलर यूट्यबर आहे. तो नेहमी यूट्यूब आणि इंस्टाग्राम इंटरेस्टिंग व्हिडीओज शेयर करत असतो. माहितीनुसार अरमानने २०११ मध्ये पायलसोबत लग्न केले होते. यानंतर २०१८ मध्ये त्याने त्याच्या बायकोची बेस्ट ब्रेंड कृतिकासोबत लग्न केले. अरमान दोन्ही बायकांसोबत एकाच घरामध्ये राहतो आणि दोघींसोबत आपले फोटोज आणि व्हिडीओ शेयर करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts