HomeViralयुट्युबर अरमान मलिकने केले तिसरे लग्न ! तिसरी बायको पाहून भडकल्या गरोदर...

युट्युबर अरमान मलिकने केले तिसरे लग्न ! तिसरी बायको पाहून भडकल्या गरोदर बायका…पहा व्हिडीओ…

युट्युबर अरमान मलिक आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेमध्ये असतो. युट्युब वर अरमान मलिकचे व्हिडीओ खूप पसंद केले जातात. अरमानने आपल्या लाईफमध्ये दोन लग्न केले आहेत. यामुळे तो खूपच चर्चेमध्ये राहतो. आता पुन्हा एकदा अरमान मलिकने लग्न केले आहे आणि तिसरी बायको तो घरी घेऊन आला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे.

चिरायु पायल मलिकने हा व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि अरमान मलिकच्ज्या दोन्ही बायका पायल आणि कृतिका घरामध्ये आहेत आणि इतक्यात अरमान आपली तिसरी बायको घरी घेऊन येतो. पायल अरमानची तिसरी बायको पाहून भडकले आणि नंतर ती कृतिकाला बोलावते.

कृतिका आणि पायल अरमानची तिसरी बायको पाहून खूपच भडकतात. त्यांना मोठा धक्का बसतो. पायला चपलेने त्याच्या तिसऱ्या बायकोला मारण्याची भाषा करते. कृतिका देखील अरमानला खूपच काही बोलते. पायल आणि कृतिका अरमान आणि त्याच्या तिसऱ्या बायकोला नको ते बोलतात.

कृतिका यानंतर खूपच रडू लागते तर पायलची प्रकृती बिघडू लागते. तथापि अरमानने तिसरे लग्न केलेले नाही तर तो दोन्ही बायकांची मस्करी करण्यासाठी हा व्हिडीओ बनवतो. तो त्यांना सर्वकाही सत्य सांगून टाकतो आणि नंतर कृतिका आणि पायलला मिठी मारतो.

अरमान मलिकच्या दोन्ही बायका कृतिका आणि पायल प्रेग्नंट आहेत. दोन्ही बायका एकत्र प्रेग्नंट झाल्यामुळे तो खूपच चर्चेमध्ये आहे. लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत. तथापि नंतर त्यांनी खुलासा केला होता कि कृतिका नैसर्गिक आणि पायला IVF द्वारे प्रेग्नंट झाली आहे. पायलला एक मुलगा देखील आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts