HomeViralभर बाजारामध्ये तरुणी बनवत होती रील्स, तेव्हढ्यात झिंगलेला ‘दा रुडा’ आला आणि...

भर बाजारामध्ये तरुणी बनवत होती रील्स, तेव्हढ्यात झिंगलेला ‘दा रुडा’ आला आणि त्याने तरुणीच्या…

रील्स आणि शॉर्ट्ससाठी लोक इतके वेडे आहेत कि कुठेही ते सुरु होतात. शॉर्ट व्हिडीओसाठी टिकटॉक पासून सुरु झालेली हि क्रेज टिकटॉक बंदीनंतर देखील कायम आहे. रेल्वे स्टेशन असो, मेट्रो किंवा कोणतीही गर्दीची जागा असो. संधी मिळताच लोक व्हिडीओ बनवू लागतात.

देशाच्या राजधानीचे काही भाग तर त्यांचा अड्डाच बनले आहेत. ट्रेंड चालण्याचे एक मोठे कारण हे देखील आहे कि लोक जरा देखील संकोच करत नाहीत. फक्त कॅमेरा ऑन होताच त्यांच्यामधला डांसर बाहेर येतो. यामुळे अनेकवेळा मजेदार घटना देखील घडतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ एक शॉर्ट क्लिप आहे. ज्यामध्ये एक तरुणी मार्केटमध्ये तील बनवत आहे. ती मार्केटच्या गर्दीमध्ये दिलबर-दिलबर गाण्यावर डांस करताना पाहायला मिळत आहे. मोबाईल घेऊन एक व्यक्ती कॅमेरामनची फिलिंग घेत आहे.

अचानक असे काही होते कि ज्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भाजी मार्केटमध्ये तरुणीच्या जबरदस्त डांसदरम्यान पाठीमागून एक व्यक्ती येतो आणि तिच्यासोबत डांस करू लागतो. त्याने एक खाकी रंगाचा ड्रेस घातला आहे. त्याने तरुणीची प्रत्येक स्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोक म्हणत आहेत कि ती व्यक्ती दा रू च्या न शे त आहे.

वास्तविक खरी गोष्ट हि आहे कि ती व्यक्ती तरुणीसोबत अशी डांस करते कि सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आधी तुम्ही हा व्हिडीओ पहा. व्हिडीओमध्ये तरुणीपेक्षा त्या व्यक्तीनेच जास्त एनर्जी दाखवली आहे.

या व्हायरल व्हिडीओला अतापायंत लाखो लोकांनी पाहिले आहे. व्हिडीओ सुरु आहे आणि यावर अनेक मजेदार कमेंट्स देखील येत आहेत. लोकांनी लिहिले आहे कि टॅलेंट तर असेच लपलेले असते फक्त समोर आणण्याचा अवकाश असतो. एकाने तर कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि यूट्यूब दाखवलेली रेसिपी आणि रियलमध्ये बनलेल्या जेवणामध्ये खूप अंतरो असतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts