अभिनेत्री रुहानिका धवनने तर कमालच केली आहे. होय बालअभिनेत्री रुहानिकाने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी करोडोचं घर खरेदी केल आहे. ये है मोहब्बतें टीव्ही शोमधील लहानगी रुही उर्फ रुहानिकाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून चाहत्यांना हि गुड न्यूज दिली आहे. लॅविश हाऊस खरेदी करून रुहानिका खूपच खुष आहे आणि तिने खास सिक्रेट देखील शेयर केले आहे, ज्यामुळे ती वयाच्या १५ व्या वर्षी स्वप्नातील घर खरेदी करू शकली आहे.
रुहानिकाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या नवीन आलिशान घराचे अनेक फोटो शेयर केले आहेत. फोटोमध्ये तुम्ही रुहानिकाचे ड्रीम हाऊस पाहू शकता. रुहानिकाच्या या अचीवमेंटवर चाहते आणि को- स्टार्स तिला शुभेच्छा देत आहेत आणि लाईफमध्ये आणखी आणखी प्रगती करण्याचा आणि पुढे जाण्याचा आशीर्वाद देत आहेत.
रुहानिकाने आपल्या पोस्टमध्ये आपला आनंद चाहत्यांसोबत शेयर करत लिहिले आहे कि माझ्या स्वप्नांना पुरून करून मी खूपच आनंदी आहे. रुहानिकाने हे देखील म्हंटले कि घर खरेदी घर खरेदी करणे खूप मोठी गोष्ट आहे. पण तिने आपल्या स्वप्नाला पूर्ण केला आहे.
रुहानिकाने सांगितले कि ती तिच्या मम्मीमुळे घर खरेदी करू शकली आहे, कारण तिच्या मम्मीने तिची कमाई सेव करून ती डबल केली. रुहानिकाने चाहत्यांना हे देखल सांगितले कि हि तर फक्त सुरुवात आहे. ती यापेक्षा देखील मोठे स्वप्न पाहत आहे आणि हार्ड वर्क करून ती ते स्वप्न पूर्ण करेल. रुहानिकाचे डेडीकेशन पाहून तुम्ही हे म्हणाल कि तुम्हाला जे हवे आहे ते तिला सर्व मिळावे.
रुहानिकाबद्दल बोलायचे झाले तर ती बालकलाकार आहे. रुहानिका ये है चाहतें आणि ये है मोहब्बतेंमध्ये पाहायला मिळाली आहे. या शोजमधूनच रुहानिकाला खास ओळख मिळाली आणि ती घराघरामध्ये फेमस झाली. रुहानिका सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय असते. तुम्ही रुहानिकाच्या या अचीवमेंटवर काय म्हणाल.
View this post on Instagram