HomeEntertainmentधक्कादायक ! 'ये रिश्ता क्या कहलाता है' सिरीयल मधील ‘या’ प्रसिद्ध स्टारने...

धक्कादायक ! ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सिरीयल मधील ‘या’ प्रसिद्ध स्टारने केली ‘आ त्म ह त्या’, लटकलेल्या अवस्थेत अढळला ‘मृ त दे ह’…

अनेक वर्षांपासून इंदोरमध्ये राहणारी टीव्ही सिरीयल कलाकार वैशाली ठक्करने आपल्या इंदोर स्थित घरामध्ये फा शी घेऊन आ त्म ह त्या केली आहे. ठक्कर स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है टीव्ही सिरीयलमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. या सिरीयलमध्ये तिने संजनाची भूमिका केली होती, ज्यामुळे ती खूपच फेमस झाली होती.

वैशाली ठक्करने आपल्या करियरची सुरुवात अँकरिंगपासून पासून केली होती. २०१५ मध्ये तिला स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है सिरीयलमध्ये संजनाची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. तिने या शोमधून खूप प्रसिद्धी मिळवली होती.

या शोनंतर तिने ये वादा रहा, ये हैं आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष और अमृतमध्ये काम केले होते. वैशालीची सर्वात लोकप्रिय भूमिका ससुराल सिमर का मधील अंजली भारद्वाजची होती. ज्यासाठी तिला गोल्डन पेटल अवार्ड्सच्या बेस्ट अॅक्ट्रेस इन निगेटिव्ह रोलने सम्मानित केले गेले होते.

२०१९ मध्ये वैशाली मनमोहिनी या टीव्ही शोमध्ये देखील दिसल होती. ज्यामध्ये तिने मानसीची भूमिका केली होती. टीव्हीशिवाय वैशालीने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. वैशाली मुळची उज्जैनच्या महिदपुरची राहणारी आहे. फिल्मी कलाकारांचे आ त्म ह त्या करण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही.

याआधी देखील अनेक कलाकार कोणत्याना कोणत्या कारणामुळे आपल्या आयुष्याची लढाही हरले आहेत. आता हे पाहणे महत्वाचे ठरेल कि चौकशीमध्ये कोणती माहिती समोर येते. असे मानले जात आहे कि वैशालीने काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर पोस्ट करून याचे संकेत दिले होते. ६ दिवसांपूर्वी अभिनेत्रीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून सिलिंग फॅनचा एक फोटो शेयर केला होता आणि म्हंटले होते कि, ज्याचे कोणी नाही त्याने पंख फिरवावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts