HomeLifeStyleयामुळे पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या महिला आकर्षक वाटतात, कारण त्यांच्या भरगच्च...

यामुळे पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या महिला आकर्षक वाटतात, कारण त्यांच्या भरगच्च…

कोणीतरी योग्य म्हंटले आहे कि प्रेम अंधळे असते. त्याला ना वयाची सीमा असते ना बंधन. प्रेम वय, जात, धर्म आणि रंग पाहून कधीच होत नाही. आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. बॉलीवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे सर्वात मोठे उदाहरण आहे.

दोघांच्या वयामध्ये १२ वर्षाचा फरक आहे. याशिवाय निक जोनस आणि प्रियांका चोप्राच्या वयामध्ये देखील १० वर्षाचा फरक आहे. जेव्हा वयाची गोष्ट येते तेव्हा या फॅक्ट बद्दल जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता जास्त वाढते कि पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या महिला का आवडतात.

मॅच्योरिटी: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पासून बॉलीवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांच्यामध्ये वयाचे खूप अंतर आहे. स्टडीनुसार मुलांना जास्त वयाच्या महिला मॅच्योरिटीमुळे पसंद येतात. नात्यामध्ये मॅच्योरिटी पुरुषांना खूप पसंद येते. असे म्हंटले जाते कि ज्या नात्यामध्ये मॅच्योरिटी असते ते नाते आयुष्यभर बनून राहते.

पर्सनल स्पेस: एखाद्या नात्यामध्ये एक पर्सनल स्पेस असणे खूप गरजेचे असते. अनेकवेळा जेव्हा नात्यामध्ये पर्सनल स्पेस संपतो तेव्हा ते नाते काही काळानंतर संपुष्टात येते. अशामध्ये ज्या महिला नात्यामध्ये बालिशपणा दाखवत नाहीत आणि आपल्या जोडीदाराच्या पर्सनल स्पेसचा आदर करतात. अशा मुली मुलांना खूप पसंद येतात. असे मानले जाते कि वयाने मोठ्या असलेल्या मुलीला पर्सनल स्पेसची व्हॅल्यू माहिती असते.

हार्मोन्स चेंज: वयासोबत महिलांच्या हार्मोन्समध्ये देखील चेंज होत राहतो. ज्यामुळे महिला शारीरिक रूपाने खूपच बदलतात. त्या वयानुसार जास्तच आकर्षक दिसू लागतात. यामुळे मुलांचे त्यांच्या प्रती आकर्षण वाढू लागते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts