HomeLifeStyleया गावातील म’हि’ला नाही घालू शकत सा’डी’सो’ब’त ब्ला’ऊ’ज, कारण येथील पुरुष...!

या गावातील म’हि’ला नाही घालू शकत सा’डी’सो’ब’त ब्ला’ऊ’ज, कारण येथील पुरुष…!

भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. भारत अनेक परंपरा आणि संस्कृतीचा देश आहे. भारतामध्ये अनेक प्रकारचे रितीरिवाज, भाषा, प्रथा आणि परंपरा आहेत. आज आपण भारतामधील अशाच एका गावाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे म’ही’ला ब्ला’ऊ’ज परिधान करत नाहीत. येथील परंपरानुसार म’हि’लां’ना ब्ला’ऊ’ज परिधान करण्याची अनुमती नाही.

छत्तीसगड राज्यातील आदिवासी भागात काम करणार्याू म’हि’ला कधीच साडीसोबत ब्ला’ऊ’ज घालत नाहीत. इतकेच नाही तर या जुन्या परंपरेनुसार म’हि’ला स्वतः तर ब्ला’ऊ’ज घालतच नाहीत पण गावातील इतर म’हि’लां’ना देखील घालू देत नाहीत.

ज्या ठिकाणी हे लोक राहतात तिथे राहणारे स्थानीय लोक सुरुवातीपासूनच या परंपरेचे पालन करत आहेत आणि ते आपल्या परंपरेचे नियम कधीच मोडत नाहीत. भारतातील छत्तीसगड राज्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या म’हि’ला सा’डी’सो’ब’त ब्ला’ऊ’ज परिधान करत नाहीत.

या ठिकाणी राहणारे स्थानिक लोक जवळ जवळ एक हजार वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून या परंपरेचे नियम पाळत आले आहेत. तेथील स्थानिक म’हि’लांचे असे मानणे आहे कि असे केल्याने काम करण्यास अधिक सुविधा होते. आता आजकालच्या फॅशनने देखील या भागामध्ये पाऊल ठेवले आहेत. आता या भागामध्ये राहणाऱ्या मुली सा’डी’सो’ब’त ब्ला’ऊ’ज देखल परिधान करू लागल्या आहेत. हि परंपरा वाचवण्यासाठी वृद्ध सध्या येथे प्रयत्न करत आहेत.

आता हि एक मात्र परंपराच राहिली नाही तर शहरांमध्ये देखिला आता ब्ला’ऊ’ज न परिधान करता साडी घालण्याची फॅशन सुरू झाली आहे. काही मोडेल्सने याच्या समर्थनामध्ये ब्ला’ऊ’ज न परिधान करता साडी घालून सोशल मिडियावर आपले फोटो शेयर केले आहेत, ज्याचे लोक खूप कौतुक करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts