HomeBollywoodवयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ५५ वर्षाच्या का म’वा’लीसोबत ‘या’ अभिनेत्याने ठेवले...

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ५५ वर्षाच्या का म’वा’लीसोबत ‘या’ अभिनेत्याने ठेवले होते शा’रीरि’क सं’बंध, बे’डरूममध्ये घेऊन जाऊन तिच्यासोबत…

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार राहिलेले ओम पुरी आपल्या उत्कृष्ट अदाकारीमुळे ओळखले जात होते. आज ते या जगामध्ये नाहीत. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आठवणीत काढले जाते. ओम पुरी आपल्या चित्रपटांमधील अभिनयामुळेच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिले.

आज आम्ही तुम्हाला ओमपुरीबद्दल अशी गोष्ट सांगणार आहोत जी जाणून घेतल्यानंतर तुम्हीदेखील हैराण व्हाल. कदाचित हि गोष्ट तुम्हाला याआधी माहिती असेल पण जर माहिती नसेल तर ती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. ओम पुरीने स्वतः या गोष्टीबद्दल खुलासा केला होता. हि गोष्ट त्यांच्या लहानपणीच्या दिवसांतील आहे.

एकदा ओम पुरीने याचा स्वीकार केला होता कि ते फक्त १४ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी शा री’रिक सं बं’ध बनवले होते. तथापि यापेक्षा हैराण करणारी गोष्ट हि होती कि त्यांनी कोणासोबत आणि कोणत्या वयाच्या महिलेसोबत सं बं’ध बनवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ओम पुरीने आपल्यापेक्षा ५५ वर्षे मोठी असलेल्या मोलकरीणसोबत शा री’रिक सं बं’ध बनवले होते. या संबंधी खुलासा अनलाइकली हीरो’: दमन स्टोरी ऑफ़ ओम पुरी या पुस्तकामध्ये केला गेला आहे. ओम पुरीने दोन लग्न केले होते. हे पुस्तक त्यांची दुसरी पत्नी नंदिताने लिहिले होते.

ओम पुरी नुसार ते आपल्या मामाच्या इथे गेले होते. जिथे त्यांनी अनेकवेळा मोलकरीणसोबत सं बं’ध बनवले होते. अनलाइकली हीरो’: द स्टोरी ऑफ़ ओम पुरी पुस्तकानुसार लाईट गेल्यानंतर ओम पुरीने मोलकरीणला पकडले होते आणि तिला बेडरूममध्ये घेऊन जाऊन तिच्यासोबत शा री’रिक सं बं’ध बनवले होते.

ओम पुरीने सांगितले होते कि ५५ वर्षाच्या मोलकरीणसोबत त्यांनी पुन्हा अनेक वेळा शा री’रिक सं बं’ध बनवले. त्यांना या कामामध्ये मजा येत होती. त्यांना सवय लागली होती. दिवंगत अभिनेताने या गोष्टीचा खुलासा केला होता कि ५५ वर्षाची मोलकरीण त्यांची पहिले प्रेम होती.

ओम पुरीने हिदी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले होते. बॉलीवूडमध्ये ते अनेक वर्षे सक्रीय राहिले. तथापि आता ते आपल्यामध्ये नाहीत. पाच वर्षांपूर्वी ते या जगामधून निघून गेले. ओम पुरीचे ६७ व्या वर्षी ६ जानेवारी २०१७ रोजी मुंबईच्या अंधेरीमध्ये निधन झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts