काही खेळाडू असे अस्त ज्यांची चर्चा मैदानापेक्षा सोशल मिडियावर जास्त होते. मग तो कोणताही वाद असो किंवा त्यांची ग्लॅमरस लाइफस्टाइल असो. अशाच खेळाडूमध्ये सामील आहे टेनिस इनफ्लूएंसर रॅचेल स्टुहलमन. रॅचेल स्टुहलमन नेहमी तिच्या लुकमुळे सोशल मिडियावर चर्चेमध्ये असते.
रॅचेल स्टुहलमनचे फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा होतात. नुकतेच तिने चाहत्यांसाठी एक गिफ्ट दिले आहे. ग्लॅमरस गोल्फर पैज स्पिरॅनॅकच्या पावलावर पाऊल ठेवत आता रेचेलनेही तिच्या चाहत्यांसाठी सबस्क्रिप्शन चॅनल आणण्याची योजना आखली आहे. तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर तिला २ लाख ६७ हजार पेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
रॅचेल नेहमी आपल्या ड्रेसेस आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने शेयर केलेल्या एका पोस्टला ७५०० पेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत आणि लोकांकडून अनेक सकारात्मक प्रतिक्रिया देखील पाहायला मिळाल्या आहेत. फॉलोअर्सची नेहमी हीच इच्छा असते कि इंस्टाग्राम शिवाय तिने आपल्या प्राईव्हेट लाईफ बद्दल देखील अपडेट द्याव्यात. अशामध्ये रॅचेलने हा निश्चय केला आहे कि ती आपल्या चाहत्यांसोबत आपल्या लाईफमधील एक्सक्लूसिव कंटेंट शेयर करेल. यासाठी तिला सब्सक्रिप्शन घ्यावे लागले, ज्यामुळे तिची कमाई देखील होईल.
रॅचेलने ज्या सब्सिक्रिप्शन बेस्ड प्लॅटफॉर्मबद्दल सांगितले आहे तिथे ती आपल्या लाईफमधील अनेक रंजक व्हिडीओ क्लिप्स आणि फोटोज शेयर करणार आहे. जे सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीत. यामध्ये कोर्ट कोचिंग इंस्ट्रक्शन आणि टोर्नामेंट दरम्यान प्रवासाशी संबंधित कंटेंट देखील असेल.
ती गेल्या काही महिन्यांपासून यावर काम करत आहे. जगातील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस टेनिस एनफ्लूएंसर म्हणून ओळखली जाणारी रॅचेल आपल्या होमटाउन सेंट लुइसमध्ये प्रोफेशनल टोर्नामेंट देखील लॉन्च करण्याचे स्वप्न पाहत आहे, ज्यासाठी तिची तयारी चालू आहे.
View this post on Instagram