HomeViralकोणत्या ग्लासमध्ये सर्वात जास्त पाणी आहे ? फक्त हाय IQ लेवलवालेच बरोबर...

कोणत्या ग्लासमध्ये सर्वात जास्त पाणी आहे ? फक्त हाय IQ लेवलवालेच बरोबर उत्तर देतील…

सोशल मिडीयावर कायम लोक वेगवेगळे गेम्स, कोडी सोडवण्यात आनंद घेतात. या गेम्स अथवा कोड्यामध्ये तुम्हाला चित्रामध्ये दडलेले अंतर शोधावे लागते अथवा प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक चित्र घेऊन आलो आहे. ज्यामुळे तुमचा आई क्यु लेवल सुद्धा समजून जाईल.

तुमच्या समोर जे चित्र आहे त्यात चार पाण्याने भरलेले ग्लास पाहू शकता. पहिला पाण्याच्या ग्लास मध्ये तुम्हाला कात्री दिसत असेल, दुसऱ्या मध्ये पेपर क्लिप, तिसऱ्या मध्ये रबर आणि चौथ्या मध्ये हातातील घड्याळ. त्या ग्लास ला पाहून तुम्हाला वाटत असेल की सर्व ग्लास मध्ये समान पाणी भरलेले आहे. परंतु या ग्लास मध्ये वेगवेगळ्या लेवल मध्ये पाणी भरलेले आहे. या चित्राला पाहून तुम्हाला हे सांगायचे आहे की कोणत्या ग्लास मध्ये जास्त पाणी आहे.

अशी कोडी सोडवण्यात मोठे मोठे हुशार लोक हरतात. तथापि या कोड्यांना सोडवण्यात जेवढी मजा येते तेवढीच तुमच्या मेंदू ची कसतर होते. चला तर मग लवकरात लवकर द्या या कोड्याचे उत्तर. केवळ जास्त आई क्यू असणारे लोकच याचे बरोबर उत्तर देवू शकतील.

तुम्हाला सगळ्या ग्लास मध्ये समान पाणी दिसत असेल. परंतु तसे नाही आहे. दोन नंबर चा जो ग्लास आहे ज्यात, पेपर क्लिप आहे, त्यात सर्वात जास्त पाणी आहे. चलातर मग जाणून घेवूया दोन नंबर का आहे बरोबर उत्तर. प्रत्यक्षात जी वस्तू जड असते ती जास्त जागा व्यापते आणि जी हलकी वस्तू असते ती कमी जागा व्यापते, याच्या मुळे हे सिद्ध होते की ग्लास नंबर दोन मध्ये पाण्याची लेवल जास्त आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts