जेव्हा एखाद्या घरामध्ये लग्न ठरले जाते तेव्हा पाहुण्यांना बोलावण्यासाठी सर्वात पहिला लग्नपत्रिका छापली जाते. काही लोक स्वस्तातल्या लग्नपत्रिका छापतात तर काही लोक असे देखील असतात जे लग्नपत्रिकेवर अमाप पैसा खर्च करतात. लग्नपत्रिकेमध्ये काहीतरी नवीन गोष्टी देखील जोडल्या जातात ज्या पाहून पाहुणे देखील चकित होतात.
तुम्ही नेहमी लग्नपत्रिकेसोबत ड्राई फ्रूट्स किंवा किंमती वस्तू दिलेल्या पाहिल्या असतील, पण सध्या सोशल मिडियावर अशी लग्नपत्रिका व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक दा रू ची बाटली आणि चकना पाहुण्याला गिफ्ट दिली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोशल मिडियावर व्हायटल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि जेव्हा एका व्यक्तीच्या घरामध्ये लग्नपत्रिका येते तेव्हा ती खोलताना त्याने आपल्या मोबाईलचा कॅमेरा देखील चालू केला आणि जसे ती व्यक्ती लग्नपत्रिका उघडू लागला तसे लोक उत्सुक झाले.
पाहुण्यांसोबत आता लोकांच्या मनामध्ये देखील हा विचार येऊ लागला कि या लग्नपत्रिकेमध्ये असे काय आहे. लग्नपत्रिका खोलताना पहिला तीन पाने दाखवण्यात आली, ज्यामध्ये वधू-वरांची नावे, लग्नाचे ठिकाण आणि नातेवाईकांची नावे लिहिली आहेत. पण अजून ट्विस्ट बाकी आहे.
व्यक्तीने जसे लग्नपत्रिकेमधील तीन पाने हटवली तसे वेगळाच नजारा पायाला मिळाला. लग्नपत्रिकेसोबत एक दा रू ची बाटली ठेवण्यात आली होती आणि सोबत ड्राय फ्रूट्स देखील ठेवण्यात आले होते. हि लग्नपत्रिका पाहिल्यानंतर पाहुण्यांसोबत लोकांचे होश उडाले आहेत. व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram