विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी बॉलीवूड च नाही तर पूर्ण जगभरातील एक प्रसिद्ध आणि सुंदर जोडी मानली जाते. अनुष्का शर्मा ने देखील तिच्या सुंदरतेने बॉलीवूड मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आज आम्ही तुम्हाला या लेखातून विराट कोहली ची पत्नी अनुष्का शर्मा च्या बद्दल नाही तर विराट कोहली च्या वहिनी बद्दल सांगणार आहोत जी सुंदरतेच्या बाबतीत अनुष्का शर्मा च्या पुढे आहे.
विराट कोहली ला एक मोठा भाऊ देखील आहे ज्याचे लग्न विराट च्या अगोदर झाले आहे आणि जर विराट कोहली च्या भावाच्या पत्नी च्या सुंदरते बद्दल बोलाल तर ती अनुष्का पेक्षा सुंदर आहे. विराट कोहली च्या मोठ्या भावाचे नाव विकास कोहली आहे ज्याने २०१५ मध्ये चेतना कोहली सोबत लग्न करून आपला संसार सुरु केला होता.
प्रत्यक्षात चेतना कोहली सोशल मिडीयावर खूपच एक्टीव दिसत असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते तसेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा च्या लग्नादरम्यान विकास कोहली आणि चेतना सोबत दिसले होते जिथे लोकांचे लक्ष चेतना वर होते ज्यानंतर लोक म्हणत होते कि मोठ्या भावाच्या पत्नी च्या सुंदरते समोर अनुष्का शर्मा थोडी कमी सुंदर आहे.