भारतीय क्रिकेट संघातील सर्वात सिनिअर खेळाडू विराट कोहली त्याच्या फलंदाजीमुळे कायम चर्चेत असतो. तो कधी मैदानावर खेळाडूंच्या सोबत मजा मस्ती मारताना तर कधी चेष्टा मस्करी करताना दिसत असतो. तो कायम त्याचा जवळचा मित्र केएल राहुल सोबत मैदानावर मजा करत असतो.
परंतु, यावेळी कोहली हा केएल राहुल सोबत नाही तर युवा खेळाडू शुभमन गिल सोबत कॅमेरा मध्ये कैद झाला. त्यादरम्यान तो गिल च्या प्रायवेट पार्ट वर हात मारताना दिसला. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता.
भारतीय संघाचा स्टार खेळाडू किंग कोहली दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात फक्त ४४ धावा काढू शकला. तथापि, हि वेगळी गोष्ट आहे कि तो खराब अम्पायरिंग चा बळी ठरला. अशातच तो तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला संघातील खेळाडूंच्या सोबत मस्ती करताना दिसला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ मध्ये किंग कोहली गिल चा पाय खेचताना दिसत आहे.
प्रत्यक्षात, एका व्हायरल व्हिडीओ मध्ये किंग कोहली एकदमच आला आणि शुभमन गिल च्या प्रायवेट पार्ट वर हात मारताना दिसला. त्यानंतर तिचे उपस्थित असलेला केएल राहुल जोरजोरात हसू लागला, हे घडताना कोहलीच्या मजेदार कृत्यामुळे गिल थोडा अस्वस्थ दिसत होता.
माजी भारतीय कर्णधार विराट कोहली मागील काही दिवसांपासून कसोटी क्रिकेट मध्ये खराब कामगिरीशी झगडत आहे. तो मागील ३ वर्षांपासून कसोटी क्रिकेट मध्ये शतक करू शकलेला नाही. किंग कोहली मागील १० सामन्यांमध्ये ७० धावा देखील करू शकला नाही. तथापि, दुसऱ्या कसोटी सामन्यात तो चांगल्या फॉर्म मध्ये दिसला. तर त्याला ३४ वर्षाच्या वयामध्ये एका वाईट निर्णयाचा सामना करावा लागला. त्याव्यतिरिक्त तो पहिल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात फक्त १२ धावा करून परतला होता.
Anna kuda mana batch aa😂😂
Ayanaki avad aina chepandi ra #ViratKohli India lo ne most followed celebrity ani nka chinna pillodu anukutundu 🤣🤣😍😍🥹 pic.twitter.com/SOy1Ymye9y— Aggressive (@bad__Boy15) February 19, 2023