क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा शनिवारी महाकालच्या भक्तीमध्ये रंगलेले पाहायला मिळाले. दोघांनी विधीनुसार महाकालची पूजा अर्चना केली. याआधी ते भस्म आरतीमध्ये देखील सामील झाले होते. अशी मान्यता आहे कि महाकालचा आशीर्वाद घेतल्याने इच्छित फळ मिळते.
याशिवाय भस्म आरतीमध्ये दर्शन केल्याने अकाल मृत्यूचे भय निघून जाते. भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडून सतत महाकालचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनला पोहोचत आहेत. शनिवारी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने महाकालचे आशीर्वाद घेतला.
दोघांनी भस्म आरतीमध्ये देखील सामील होऊन महाकालची आराधना केली. पंडित आशीष पुजारीने सागितले कि महाकालचे आशीर्वाद घेतल्याने मनोवांछित फळ प्राप्ती होते. याशिवाय भस्म आरतीच्या फक्त दर्शनाने अकाल मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळते. महाकाल तिन्ही लोकाचे स्वामी आहेत. त्यांचा आशीर्वाद मिळवून श्रद्धाळू धान्य होतात.
महाकालच्या दर्स्बाराम्ध्ये ब्रह्म मुहूर्ताला होणारी भस्म आरती जगभरातील शिवभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. ब्रम्ह मुहूर्तापूर्वी महाकालचे दुध, दही, फळांच्या रसाने अभिषेक केला जातो. यानंतर सुख मेवा, भांगने शृंगार होतो. यानंतर महानिर्वाणी आखाड्याद्वारे भस्म रमाई जाते. द्वादश ज्योतिर्लिंगला एकमात्र राजाधिराज भगवान महाकाल भस्माने स्नान करतात.
उज्जैन में विराट और अनुष्का ने किए बाबा महाकाल के भस्मारती दर्शन#Mahakal #ViratKohli #AnushkaSharma #Ujjain #Naidunia pic.twitter.com/2cUVZPStg8
— NaiDunia (@Nai_Dunia) March 4, 2023
विराट कोहली और अनुष्का शर्मा ने भस्मा आरती में भगवान महाकाल का लिया आशीर्वाद @ABPNews @abplive pic.twitter.com/sA0M6uV5sY
— vikram Singh jat (@vikramsinghjat7) March 4, 2023