HomeBollywood“से’क्स माझ्यासाठी खूपच गरजेचं…” जेव्हा विनोद खन्ना यांनी शा’रीरि’क सं’बंधांबद्दल केलेलं बो’ल्ड...

“से’क्स माझ्यासाठी खूपच गरजेचं…” जेव्हा विनोद खन्ना यांनी शा’रीरि’क सं’बंधांबद्दल केलेलं बो’ल्ड वक्तव्य…

 

६०-७० च्या दशकामध्ये जेव्हा अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांचा मोठ्या पडद्यावर मोठा बोलबाला होता. त्यादरम्यान बॉलीवूडमध्ये एका अशा कलाकाराने एंट्री केली होती ज्याने पुढची काही वर्षे आपल्या अभिनयाने गाजवली.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो होता विनोद खांना. अभिनेते सुनील दत्त यांनी विनोद खन्नाला १९६७ मध्ये मन का मीत चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली होती. विनोद खन्नाने १९७१ पर्यंत चित्रपटांमध्ये फक्त खलनायकी भूमिका केल्या. त्यानंतर त्यांना मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली.

विनोद खन्ना हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळेच नाही तर पर्सनल लाईफमधील त्यांच्या बो ल्ड वक्तव्यांमुळे देखील ते चर्चेमध्ये राहिले. एका मुलाखती दरम्यान तर त्यांनी त्यांच्या इच्छांबद्दल खुलेपणाने चर्चा केली होती. मुलाखतीदरम्यान त्यांनी लाईफमध्ये श’रीरसं’बंध किती महत्वाचे आहे हे देखील त्यांनी सांगितले होते.

मुलाखतीदरम्यान विनोद खांना म्हणाले होते कि मी कोणताही संत नाही, जो कोणत्याही स्त्रीवर प्रेम करणार नाही किंवा तिच्यासोबत से क्स करणार नाही. विनोद खन्ना यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विनोद खन्ना यांनी त्यांच्या लाईफमधील महिलांबद्दल बोलताना दिसत आहे.

ते म्हणते कि मी बॅचलर होतो आणि महिलांबद्दल बोलायचं मी काही संत नाही. मला से’क्स किंवा श’रीरसं’बं’धांची तेव्हडीच गरज आहे जेवढी इतर दुसऱ्या व्यक्तीला आहे. आज महिला नसत्या तर आपण इथे नसतो. श’रीरसं’बंध नसते तर आज आपण इथे नसतो.

पंजाबी कुटुंबामध्ये जन्मलेले विनोद खन्ना यांचे शालेय शिक्षण मुंबईमध्ये झाले होते. त्यानंतर ते दिल्लीला गेले. १९६० विनोद खन्ना यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले. त्यादरम्यान त्यांनी सोलहवां साल आणि मुगल-ए-आजम चित्रपट पाहिले आणि ते त्यांना खूपच आवडले. विनोद खन्ना यांनी त्यांची कॉलेजची मैत्रीण गीतांजलीसोबत १९७१ मध्ये लग्न केले होते. दोघान दोन मुले अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना आहेत. त्यानंतर काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला आणि विनोद खन्ना यांनी कवितासोबत लग्न केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywoodirect (@bollywoodirect)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts