HomeBollywood“ता’पा’ने फ’ण’फणत होते आणि तो मला....” रविना टंडनने अनेक वर्षानंतर केला ‘त्या’...

“ता’पा’ने फ’ण’फणत होते आणि तो मला….” रविना टंडनने अनेक वर्षानंतर केला ‘त्या’ गोष्टीचा खुलासा… जाणून व्हाल थक्क…

रविना टंडन बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रविना टंडनने आपल्या फिल्मी करियरच्या सुरुवातीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले होते. रविनाच्या सौंदर्यापुढे मोठ मोठ्या अभिनेत्री देखील फेल होत्या. रविनाच्या दमदार अभिनयामुळे तिला मोठ मोठ्या चित्रपटांच्या ऑफर मिळत असत.

याचबरोबर अक्षय कुमारने देखील आपल्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रविना आणि अक्षय अनेक चित्रपटांमध्ये एकत्र पाहायला मिळाले होते त्याचबरोबर त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट राहिले आहेत.

अक्षय कुमार आणि रविनाचा मोहरा चित्रपट त्यावेळी खूपच सुपरहिट राहिला होता. या चित्रपटामधील टिप टिप बरसा पानी हे गाणे आज देखील दर्शकांच्या ओठावर रेंगाळत असते. एका मुलाखतीदरम्यान रविना टंडननने या गाण्याच्या शुटींगचा एक किस्सा मिडियासमोर सांगितला होता आणि त्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली होती.

वास्तविक रविनाने सांगितले कि टिप टिप बरसा पानी गाण्याच्या शुटींगदरम्यान मला पूर्णपणे गरम पाण्याने भिजवले गेले होते आणि मी इतकी भिजले होते कि मी पूर्णपणे गरम झाले होते. पण अक्षय कुमारने मला पुन्हा थंड पाण्यात शुटींग करण्यासाठी सक्ती केली.

यामुळे माझी तब्येत खूपच खराब झाली होती. रविना टंडन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटामधील या गाण्याने त्यावेळी खूपच धुमाकूळ घातला होता कारण रविना टंडन यामध्ये खूपच बोल्ड लुकमध्ये पाहायला मिळाली होती. ज्यामुळे तिची फॅन फॉलोइंग खूपच वाढली होती. अक्षय कुमार आणि रविनाची जोडी नेहमी दर्शकांना पसंत नव्हती पण या गाण्यामुळे दोघांची जोडी दर्शकांना खूपच आवडू लागली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts