HomeBollywoodसात वर्षामध्ये विजय साळगावकरची छोटी मुलगी आता झाली आहे खूपच मोठी, ग्लॅमरस...

सात वर्षामध्ये विजय साळगावकरची छोटी मुलगी आता झाली आहे खूपच मोठी, ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल थक्क…

२०१५ मध्ये अजय देवगन आणि श्रिया सरन अभिनित दृश्यम चित्रपट आला होता. या चित्रपटाची सर्वत्रच चर्चा झाली होती. थ्रिलर आणि मिस्ट्रीने भरलेल्या या चित्रपटामध्ये खूपच सस्पेंसिव मोड पाहायला मिळाले होते. अजय देवगनने या चित्रपटामध्ये विजय साळगावकरची भूमिका साकारली होती. इथे त्याच्या मोठ्या मुलीच्या हातून एका स्कूल मेटचा खू न होतो. पण विजय साळगावकर पोलिसांना चकमा देत एक नवीन स्टोरी बनवतो.

रंजक स्टोरी आणि अद्भुत दृश्याने भरलेल्या या चित्रपटाने खूपच प्रसिद्धी मिळवली होती. पण यामध्ये एक भूमिका अशी होती ज्यावर दर्शकांची नजर टिकून होती. संपूर्ण स्टोरी विजय साळगावकर लहान मुलगी अनु साळगावकरनेच टिकवून ठेवली होती. मोठ्या सफाईने खोटे बोलून तिने पोलिसांना धोखा दिला होता.

अनु साळगावकर उर्फ मृणाल जाधव हि उत्कृष्ठ अभिनयाने खूपच चर्चेमध्ये आली होती. आता हि मुलगी खूप मोठी झाली आहे. मोठ्या झाल्यानंतर ती खूपच ग्लॅमरसही दिसते. सोशल मिडियावर तिच्या आधीच्या आणि आत्ताच्या लुकमध्ये जमीन-आसमानाचा फरक पाहायला मिळतो.

मृणाल जाधवचे लेटेस्ट इंस्टाग्राम फोटोज सध्या खूपच व्हायरल होत आहेत. लोक तिच्या वेगळ्या आणि ग्लॅमरस अंदाजाला खूपच पसंद करत आहेत. पहिल्यापेखा मृणाल आता खूपच सुंदर दिसत आहे. आता अजय देवगणचा दृश्यम २ चित्रपट लवकरच येणार आहे अशामध्ये मृणाल खूपच चर्चेमध्ये आली आहे. सात वर्षांमध्ये तिच्या लुकमध्ये खूपच बदल झाला आहे.

दृश्यम २ च्या अनु साळगावकर उर्फ मृणाल जाधवने एक चाईल्ड आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये हात आजमावला. तिने रितेश देशमुखसोबत ‘लय भारी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट २०१४ मध्ये रिलीज झाला होता. २०१२ मध्ये मृणाल जाधवने राधा की बावरी या टीव्ही सिरीयलमध्ये महत्वाची भूमिका केली होती. मृणाल पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांची मुलगी आहे.

तिची आई संगीता जाधव गृहिणी आहे. मोठा भाऊ पराग जाधव आहे. मुंबईमध्ये तिचा जन्म झाला होता. मृणालने दृश्यम चित्रपटामध्ये अनु साळगावकरची भूमिका साकारून सर्वांच्या हृदयावर आपली छाप सोडली होती. आता पुन्हा एकदा मृणाल अजय देवगणसोबत काम करताना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Jadhav (@jadhavmrunal73)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts