HomeBollywoodरश्मिका मंदाना नाही तर ‘हि’ घटस्फोटित अभिनेत्री आहे विजय देवरकोंडाच्या स्वप्नांतली परी,...

रश्मिका मंदाना नाही तर ‘हि’ घटस्फोटित अभिनेत्री आहे विजय देवरकोंडाच्या स्वप्नांतली परी, प्रेग्नंट असल्याच्या होत आहेत चर्चा…

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचे देशभरात चाहते आहेत. मुलींमध्ये तर त्याची क्रेज खूपच जास्त आहे. नुकतेच विजयने त्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे जिच्यावर तो प्रेम करतो. एका मुलाखतीमध्ये त्याने खुलास केला आहे कि तो त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये समांथा रुथ प्रभूवर प्रेक करत होता. नुकतेच विजयने समांथाच्या यशोदा चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे. या चित्रपटामध्ये समांथाने एका सरोगेट आईची भूमिका केली आहे.

यशोदा चित्रपटाचा ट्रेलर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर करत विजयने लिहिले आहे कि मी तिच्या प्रेमात पडलो होतो, जेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि मी तिला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहिले होते तो दिवस मला चांगलाच आठवतो.

आज मी प्रत्येक गोष्टीसाठी तिचे कौतुक रतो आणि तिची पूजा करतो. तुमच्यासोबत @Samanthaprabhu2 च्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर शेयर करताना खूप आनंद होत आहे. याशिवाय विजयने एका दुसऱ्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे कि संपूर्ण टीमला अनेक अनेक शुभेच्छा आणि माझे प्रेम.

समांथा रुथ प्रभूचा नवीन चित्रपट यशोदा हरी आणि हरीशने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एका सरोगेट मदर यशोदाच्या जीवनावर आधारित आहे. तमिळ आणि तेलगुमध्ये चित्रित केलेला हा चित्रपट हिंदी कन्नड आणि मल्याळमध्ये देखील रिलीज करण्यात येणार आहे.

लोक चित्रपटामधील समांथाच्या कामाचे खूप कौतुक करत आहेत. ११ नोव्हेंबरला जगभरामध्ये ५ भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय समांथा आणि विजय देवरकोंडा शिव निर्वाणचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ख़ुशीमध्ये दिसणार आहे. चित्रपटाची शुटींग काश्मीरमध्ये झाली आहे. हा चित्रपट २३ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts