HomeBollywoodमानलं भावा ! विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, म्हणाला; ‘माझी आई देखील...’

मानलं भावा ! विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, म्हणाला; ‘माझी आई देखील…’

साउथ अभिनेता विजय देवरकोंडा ने एक असा निर्णय घेतला आहे, ज्याला ऐकून प्रत्येक जण चकित झाला आहे, सोबतच त्याचा अभिमान देखील वाटत आहे. विजय देवरकोंडा ने घोषणा केली आहे की त्याचे सगळे अवयव म्हणजेच शरीरातील सर्व अवयव दान करणार आहे. विजय देवरकोंडा ने एका वैद्यकीय कार्यक्रमात याविषयी बोलला आणि लोकांना देखील असे करण्यासाठी प्रेरित केले.

सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की विजय देवरकोंडा च्या आई ने देखील हे चांगले काम करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रेरित करताना विजय देवरकोंडा ने कार्यक्रमात सांगितले की, मला असे वाटते की मी माझे सगळे अवयव दान करणार आहे. मी गेल्यानंतर देखील कोणाचा तरी भाग बनणार आहे आणि त्यांची मदत करून मला खूपच समाधान वाटेल. आपले अवयव नष्ट करणारी गोष्ट मला समजत नाही. मी निरोगी राहतो आणि स्वतः ला चागले ठेवतो.

अभिनेत्याने पुढे सांगितले, मी आणि माझ्या आई ने आमचे अवयव दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. ही एक खूपच चांगली गोष्ट आहे, ज्याच्या मुळे तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे जिवंत राहू शकता. विजय देवरकोंडा ने पुढे सांगितले, डॉक्टर ने मला सांगितले आहे की अनेक शस्त्रक्रिया या दात्यामुळेच होतात. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे की एवढे सारे लोक अवयव दान करून दुसऱ्या लोकांची मदत करत आहेत. ही खूपच चांगली गोष्ट आहे.

विजय देवरकोंडा च्या या निर्णयावर त्याचे चाहते त्याची प्रशंसा करताना जरा देखील दमत नाहीत. चाहते विजय देवरकोंडा ला खऱ्या जीवनातील हिरो म्हणत आहेत. एका युजर ने लिहिले आहे- तुमचे मन खूप मोठे आहे. अन्य एका युजर ने लिहिले आहे- तुमच्या बद्दल अजून जास्त प्रेम वाढले आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे- तुम्ही खरोखर प्रेरणादायी आहात.

विजय देवरकोंडा च्या कामाबद्दल बोलाल तर अभिनेता आता त्याच्या येणाऱ्या चित्रपटामध्ये साउथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सोबत दिसणार आहे. अभिनेत्याचा चित्रपट लाइगर बॉक्स ऑफिस वर खूप वाईट प्रकारे फ्लॉप झाला होता. आता पाहूया विजय काय धमाल करतात ते.

 

View this post on Instagram

 

A post shared by POP Diaries (@ipopdiaries)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts