मुंबई मध्ये चित्रपट निर्माता गुनीत मोंगा आणि सनी कपूर यांची प्री वेडिंग कॉकटेल पार्टी होती. त्याला बॉलीवूड मधील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. कोंकना सेन, विशाल खेशल, करण जोहर, भावना पांडे, संजय कपूर, महिप कपूर त्याच बरोबर अनेक दिग्गज कलाकार पार्टीमध्ये दिसले.
त्यादरम्यान विद्या बालन देखील तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर सोबत आली होती. पैपराजी च्या जवळ फोटो आणि विडीओ साठी पोज द्यायला जात असतानाच तिच्या सोबत गैरप्रकार घडला. त्यानंतर चाहत्यांनी त्या व्यक्तीला पळवून लावले, ज्याच्या मुळे ही घटना घडली.
प्रत्यक्षात, विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूर च्या सोबत गुनीत मोंगा च्या कॉकटेल पार्टी मध्ये आली होती. त्यादरम्यान तिने दरवेळ प्रमाणे साडी घातली होती. आता ती या कार्यक्रमात जिथून आत जातात, तिथे काही लोक उभारलेले असतात. सोबतच मिडियाचे लोक देखील उभारलेले असतात. त्यादरम्यान सतीश कौशिक बाहेर जात असतात आणि अभिनेत्री सिद्धार्थ सोबत आत येत होती, तेंव्हा अभिनेता सतीश च्या हातामध्ये अभिनेत्रीचा पदर येतो आणि तो ओढला जातो. अशाताच तिच्या साडीच्या प्लेट्स उघडल्या जातात.
तथापि विद्या बालन पटकन साडी घालण्यात माहीर आहे. ती लगेचच मागे फिरून साडी सांभाळून घेते आणि तिला सरळ करते परंतु विडीओ समोर येताच लोक सतीश कौशिक ला पळवतात. त्याच्यावर टीका करायला सुरुवात करतात. लोकांचे हे देखील म्हणणे आहे की ज्याने असे केले आहे, त्याने मागे फिरून माफी देखील मागितली नाही, जे की खूपच चुकीचे आहे.
एका युजर ने लिहिले की – त्याने माफी देखील मागितली नाही आणि तो तिथून निघूनही गेला. एकाने लिहिले आहे की – जाणूनबुजून पदर पकडला. एकाने फिरकी घेत म्हणाला – टाकल्या माणसाने दारू पिऊ नये. एका युजरने लिहिले की – हा किती निर्लज्ज माणूस आहे. काहींनी कमेंट मध्ये लिहिले की काय तो सतीश कौशिक आहे आणि काहींनी तर त्याला असे केल्याबद्दल चांगलेच झापले आहे.
View this post on Instagram