HomeBollywoodअभिनेत्री विद्या बालनने या अभिनेत्रीसाठी केले इतके घाणेरडे वक्तव्य, म्हणाली, ‘तू खूपच...

अभिनेत्री विद्या बालनने या अभिनेत्रीसाठी केले इतके घाणेरडे वक्तव्य, म्हणाली, ‘तू खूपच मस्त कीस…’

बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट्ट दीर्घकाळ चित्रपटांपासून दूर राहिली. पण एक वर्षापूर्वी तिने बॉम्बेड बेगम वेब सिरीजमधून अभिनय क्षेत्रामध्ये पुनरागमन केले आहे आणि ती खूपच चर्चेचा विषय बनली आहे. आता जेव्हा पूजा भट्टचा एक चित्रपट रिलीज साठी तयार आहे अशामध्ये तिने खुलासा केला आहे कि विद्या बालनने तिच्या बोल्ड किसिंग सीनसाठी काहीतरी म्हंटले होते.

पूजा भट्टने सांगितले कि बॉम्बेड बेगम पाहिल्यानंतर अभिनेत्री विद्या बालनने तिला फोन केला होता आणि तिचे कौतुक केले होते कि ऑनस्क्रीन तू खूपच चांगला किसीन सीन दिला आहेस. चित्रपटामध्ये असे सीन करणे वाटते तितके सोपे नाही. एका मुलाखतीदरम्यान पूजा भट्टने खुलासा केला कि विद्या बालनने तिला फोन केला आणि आणि माझ्या अभिनयाचे कौतुक करत मला म्हंटले कि बॉम्बेड बेगममध्ये ती चांगले काम केले आहे. विद्याने हे देखील म्हंटले कि एक अभिनेत्री असल्यामुळे मला हे चांगलेच माहिती आहे कि चित्रपटामध्ये किसिंग सीन करणे सोपे नसते.

पुनः भट्टने म्हंटले कि एका अभिनेत्रीच्या तोंडातून कौतुक ऐकून खूपच चांगले वाटले. पूजा म्हणाली कि जेव्हा लोक आम्हाला पाहतात तेव्हा त्यांना वाटते कि आमचे आयुष्य वास्तवामध्ये ग्लॅमरस आहे आणि कोणत्याही प्रकारच्या इंटीमेसीला ऑनस्क्रीन करणे खूपच आकर्षक आहे. पण शूट करणे सर्वात विचित्र आहे.

पुन्हा भट्टने आपल्या मुलाखतीमध्ये दिवंगत सिंगर लता मंगेशकरची आठवण काढत सांगितले कि सुरांची मल्लिका लता दीदीने पूजा भट्टचे कौतुक केले होते. पूजा भट्टने सांगितले कि लता दीदीला जेव्हा विचारले गेले कि सध्याच्या अभिनेत्रींमध्ये तुम्हाला कोणाचे काम चांगले आवडते ? यावर लता मंगेशकर म्हणाल्या कि मला पूजा भट्ट पसंद आहे.

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्टची मुलगी पूजा भट्टने १९८९ मध्ये डॅडी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये तिला अभिनय क्षेत्रामध्ये एक ओळख दिली. पूजा भट्टचा चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts