HomeBollywood'विवाह' चित्रपटामधील छोटी बनली आहे आता खूपच ‘बो ल्ड’ आणि ग्लॅमरस, बोल्डनेस...

‘विवाह’ चित्रपटामधील छोटी बनली आहे आता खूपच ‘बो ल्ड’ आणि ग्लॅमरस, बोल्डनेस दाखवण्यासाठी ब्लाऊज न घालताच शेयर केले फोटो…

विवाह चित्रपट खूपच सुपरहिट झाला होता. बॉलीवूडमधील सर्वात उत्कृष्ठ चित्रपटांपैकी हा एक चित्रपट मानला जातो. या चित्रपटामधील स्टोरी दर्शकांना खूपच आवडली होती. चित्रपटामध्ये अमृता राव, शाहीद कपूर मुख्य भूमिकेमध्ये दिसले होते. पण चित्रपटामध्ये अमृता शिवाय आणखी एक अभिनेत्री दिसली होती. ती म्हणजे अमृता प्रकाश.

अमृता प्रकाशने देखील आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप सोडली होती. चित्रपटामध्ये ती अमृता रावच्या बहिणीच्या भूमिकेमध्ये दिसली होती. पण आज तीच अभिनेत्री खूप मोठी आणि बोल्ड देखील झाली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री अमृता प्रकाश सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. सोशल मिडियावर ती नेहमी कोणतेना कोणते अपडेट देऊन चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहत असते. तिचे फोटो चाहत्यांना खूपच पसंद येतात. दरम्यान तिचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने शेयर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड अवतारामध्ये पाहायला मिळत आहे. चाहते तिच्या बोल्ड लुकने घायाळ झाले आहेत. बॅकलेस ड्रेसमध्ये शेयर केलेल्या फोटोमुळे सध्या सोशल मिडियाचे तापमान चांगलेच वाढले आहे.

शेयर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि अभिनेत्री अमृता प्रकाशने ब्लाऊज न घालताच फक्त साडी नेसली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. अमृताला फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारसे यश मिळाले नाही पण ती इंस्टाग्रामवर खूपच फेमस आहे. विवाहमधील छोटीच्या भूमिकेमधून तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.

अमृता प्रकाशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करियरच्या सुरुवातीच्या काळामध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये विवाह व्यतिरिक्त तुम बिन, कोई मेरे दिल में है, मैंने दिल तुझको दिया, एक विवाह ऐसा भी असे चित्रपट आहेत. सध्या अभिनेत्री आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये व्यस्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amrita Prakash (@amoopointofview)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts