HomeBollywoodकॅमेऱ्यासमोर झोपून पोज देणे ‘या’ अभिनेत्रीला पडले खूपच महागात, पोज देताना बाहेर...

कॅमेऱ्यासमोर झोपून पोज देणे ‘या’ अभिनेत्रीला पडले खूपच महागात, पोज देताना बाहेर आले तिचे…आणि..

बॉलीवुड अभिनेत्री वाणी कपूरने खूपच कमी काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे कि ती कोणतीही भूमिका सहजरीत्या साकारू शकते. वाणीने आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर आपली एक खास ओळख बनवली आहे. आपल्या सुंदर आणि स्टायलिश लुकमुळे ती नेहमी चर्चेमध्ये राहते. लोक तिच्या अभिनयावरच नाही तिच्या लुक्सवर पण फिदा आहेत.

तर दुसरीकडे वाणी आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. आता पुन्हा वाणीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने नुकतेच इंस्टाग्राम हँडलवरवरून तिचे काही लेटेस्ट फोटोज शेयर केला आहे. ज्यामध्ये ती नेहमीपेक्षा अधिकच सुंदर दिसत आहे.

फोटोजमध्ये वाणीला यलो कलरचा ड्रेस घातलेले पाहू शकता. या दरम्यान ती चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे. लुकला कंप्लीट करण्यासाठी वाणीने न्यू ड मेकअप केला आहे आणि केसांना मोकळे सोडले आहे. यासोबत तिने छोटे ईयररिंग्सदेखील घातले आहेत. इथे ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts