HomeBollywoodउर्वशी रौतेलाने प्रा'ईव्हे'ट ठिकाणी काढला टॅटू, टॅटू दाखवण्यासाठी ब्लाऊज वर केला आणि...

उर्वशी रौतेलाने प्रा’ईव्हे’ट ठिकाणी काढला टॅटू, टॅटू दाखवण्यासाठी ब्लाऊज वर केला आणि दाखवून बसली तिचे…

बॉलीवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियांका सिंहने गायलेले भोजपुरी गाणे राजा जीचा व्हिडीओ आहे. भोजपुरी गाण्याच्या या व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेलासोबत मीत ब्रोस (Meet Bros) देखील आपली कला दाखवताना दिसत आहेत.

भोजपुरी गाण्यामध्ये उर्वशी (Urvashi Rautela Bhojpuri Gana) आपला सिक्रेट टॅटू देखील दाखवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये टॅटू फ्लॉन्ट करण्यासाठी ती आपला ब्लाऊज थोडा खाली करते. भोजपुरी गाण्याची (Bhojpuri Party Song) थीम बॅचलोरेट पार्टी आहे.

उर्वशीया गाण्यामध्ये नवरी बनली आहे. पार्टीमध्ये पोहोचल्यानंतर उर्वशी आपल्या चार्मने सर्वांचे मन जिंकते आणि नंतर आपल्या मित्रांना चेस्टवर मेहेंदीने लिहिलेले ब्राइड्स बिचेस दाखवते. भोजपुरी गाणे (Bhojpuri New Song Viral) ‘राजा जी’ मध्ये उर्वशी रौतेला (Urvashi Rautela Video) आपले से क्सी मूव्ह दाखवताना दिसते.

त्याचबरोबर मीत ब्रोस (Meet Bros) देखील गाण्यामध्ये मस्ती करताना दिसत आहेत. भोजपुरी गाण्यामध्ये बॉलीवूडची म्युझिकल जोडी आणि उर्वशी रौतेला कमाल दाखवली आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर अल्पावधीमध्येच याला दीड मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

गाण्याचे रीलीक्स सुरजित यादवने लिहिले आहेत. आता मीत ब्रोस आणि उर्वशी रौतेलाची जोडी भोजपुरी गाण्यामध्ये रॉक करण्यासाठी तयार आहे. आता हे पाहावे लागेल कि उर्वशीच्या गाण्यावर लोक किती प्रेमाचा वर्षाव करतात. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर उर्वशी बॉलीवूडनंतर आता ब्लॅक रोज या तेलगु चित्रपटामध्ये दिसणार आहे. उर्वशीचा हा तेलगु डेब्यू चित्रपट आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts