HomeBollywood‘हॉ ट’ डांस करता करता ‘उ त्ते’जित’ झाली उर्वशी रौतेला, कॅमेऱ्यासमोर टॉप...

‘हॉ ट’ डांस करता करता ‘उ त्ते’जित’ झाली उर्वशी रौतेला, कॅमेऱ्यासमोर टॉप काढून करू लागली असे काही कि…

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेत राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. कायम आपल्या बोल्ड अदांनी इंटरनेट वर धुमाकूळ घालते. ती एका परिपूर्ण शरीराची मालकीण आहे आणि या गोष्टींचे पुरावे तुम्हाला तिच्या इंस्टाग्राम वर पाहायला मिळतील.

उर्वशी सुंदर तर आहेच त्यासोबतच एक चांगली डान्सर देखील आहे परंतु एकदा तर तिच्यावर डान्स चा एवढा जोश चढला की तिने कॅमेरा समोरच कपडे काढून टाकले. तथापि अभिनेत्रीचा हा विडीओ खूप जुना आहे परंतु या विडीओ मध्ये तिची आवड स्पष्ट पणे पाहायला मिळत आहे.

उर्वशी रौतेला सोशल मिडिया वर खूपच एक्टीव असते. ती तिच्या जीवनाबद्दल आणि कामाबद्दल चे अपडेट आपल्या चाहत्यांना देत असते. जर तिला सोशल मिडिया क्वीन संबोधले तर चुकीचे ठरणार नाही. परंतु क्वचितच ती असे काही विडीओ शेअर करते की, त्यामुळे तिला ट्रोल चा सामना करावा लागतो. उर्वशी काही वर्षा आधी एक विडीओ शेअर केला होता, ज्याला पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.

हा विडीओ उर्वशी रौतेला ने तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केला होता. विडीओ मध्ये ती खूपच छान डान्स करत आहे. डान्स करता करता उर्वशी रौतेला तिचा टी शर्ट काढते. या विडीओ मध्ये अभिनेत्री तिचे सुपर हिट गाणे ‘बिजली की तार’ वर डान्स करत आहे. हे गाणे नेहा कक्कर चा भाऊ टोनी कक्कर ने गायले आहे आणि हे गाणे उर्वशी वर चित्रित केले गेले आहे.

आपल्या से क्सी आणि सुंदर लुक मुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी उर्वशी रौतेला च्या कामाबद्दल बोलाल तर लवकरच ती वेब सिरीज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ मध्ये दिसणार आहे. या वेब सिरीज मध्ये उर्वशी रणदीप हुड्डा सोबत दिसणार आहे. त्यासोबतच येणाऱ्या काळात उर्वशी जवळ काही मोठे चित्रपट देखील आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts