HomeEntertainmentमस्तच कि ! ‘बाळापेक्षा आईच क्युट...’ उर्मिला निंबाळकरच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या भन्नाट...

मस्तच कि ! ‘बाळापेक्षा आईच क्युट…’ उर्मिला निंबाळकरच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट… अभिनेत्री आणि यूट्यूबर म्हणून आपली ओळख बनवणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या खूपच चर्चेत आहे. आपल्या सहज आणि सुंदर बोलण्याने सर्वाना आकर्षित करणारी अभिनेत्री उर्मिला सर्वांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे. अभिनेत्री उर्मिला आज अनके मुलींसाठी आणि आईंसाठी एक प्रेरणा बनली आहे. तिच्या लहान लहन टिप्स देखील खूपच फायदेशीर ठरतात. नुकतेच उर्मिलाने तिच्या युट्यूबर चॅनेलवर आठ लाख सब्स्क्राइबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे स्वतःचा स्टुडिओ असणारी ती मराठीतील पहिलीच युट्यूबर आहे. उर्मिला सध्या तिचे मातृत्व एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने तिचा मुलगा अथांगसोबतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावरून शेयर केला आहे. अभिनेत्री तिच्या मुलाच्या आयुष्यामध्ये होत असलेले छोटे मोठे अपडेट देखील चाहत्यांसोबत शेयर करत असते. नुकतेच तिने असाच एक व्हिडीओ शेयर केला आहे. दिवाळीनिमित्त तिने पारंपारिक वेशभूषा करून छान मेकअप केला आहे आणि दागिने घातले आहेत. उर्मिलाने तिच्या लेकाला कडेवर घेतले आहे. व्हिडीओमध्ये उर्मिला तिच्या लेकाला विचार आहे कि मी कशी दिसत आहे. त्यावर लेक देखील छान प्रतिक्रिया देतो. उर्मिलाचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने तर उर्मिलाच्या व्हिडीओ वर कमेंट करत लिहिले आहे कि बलापेक्षा आईच जास्त क्युट दिसत आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे कि किती गोड दिसत आहे दोघीही खूपच निरागस आहात. अथांगची आई नेहमी छानच दिसते.

अभिनेत्री आणि यूट्यूबर म्हणून आपली ओळख बनवणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या खूपच चर्चेत आहे. आपल्या सहज आणि सुंदर बोलण्याने सर्वाना आकर्षित करणारी अभिनेत्री उर्मिला सर्वांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे.

अभिनेत्री उर्मिला आज अनके मुलींसाठी आणि आईंसाठी एक प्रेरणा बनली आहे. तिच्या लहान लहन टिप्स देखील खूपच फायदेशीर ठरतात. नुकतेच उर्मिलाने तिच्या युट्यूबर चॅनेलवर आठ लाख सब्स्क्राइबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे स्वतःचा स्टुडिओ असणारी ती मराठीतील पहिलीच युट्यूबर आहे.

उर्मिला सध्या तिचे मातृत्व एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने तिचा मुलगा अथांगसोबतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावरून शेयर केला आहे. अभिनेत्री तिच्या मुलाच्या आयुष्यामध्ये होत असलेले छोटे मोठे अपडेट देखील चाहत्यांसोबत शेयर करत असते. नुकतेच तिने असाच एक व्हिडीओ शेयर केला आहे. दिवाळीनिमित्त तिने पारंपारिक वेशभूषा करून छान मेकअप केला आहे आणि दागिने घातले आहेत.

उर्मिलाने तिच्या लेकाला कडेवर घेतले आहे. व्हिडीओमध्ये उर्मिला तिच्या लेकाला विचार आहे कि मी कशी दिसत आहे. त्यावर लेक देखील छान प्रतिक्रिया देतो. उर्मिलाचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

एका चाहत्याने तर उर्मिलाच्या व्हिडीओ वर कमेंट करत लिहिले आहे कि बलापेक्षा आईच जास्त क्युट दिसत आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे कि किती गोड दिसत आहे दोघीही खूपच निरागस आहात. अथांगची आई नेहमी छानच दिसते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts