HomeBollywoodशाहरुख खानवर फिदा झालेय ‘हि’ अभिनेत्री, म्हणाली; ‘मला त्याची दुसरी बायको बनून...’

शाहरुख खानवर फिदा झालेय ‘हि’ अभिनेत्री, म्हणाली; ‘मला त्याची दुसरी बायको बनून…’

बॉलीवूड चा सुपरस्टार शाहरुख खान चा चित्रपट ‘पठाण’ सध्या बॉक्स ऑफिस वर जबरदस्त कमाई करत आहे. आता २५ जानेवारी ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्ता पर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मिडिया रिपोर्ट नुसार या चित्रपटाने भारतीय सिनेमा मध्ये एक नवीन इतिहास रचला आहे.

सामान्य लोकांच्या पासून ते सेलिब्रिटींपर्यंत शाहरुख खान च्या ‘पठाण ची चर्चा पाहायला मिळते. कोणी चित्रपटाच्या कथेची प्रशंसा करताना दिसत आहे तर कोणी शाहरुख खान च्या एक्शन सिन्स मधील धमाकेदार अभिनयाचा. याच दरम्यान सोशल मिडीया सेन्सेशन उर्फी जावेद ने देखील चित्रपट ‘पठाण’ ची प्रशंसा करताना शाहरुख खान ला तिच्या मनातील शंका बोलून दाखवली आहे. उर्फी जावेद ने सोशल मिडीयावर काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्याला ऐकल्या नंतर स्वतः शाहरुख खान ला देखील लाजवेल.

‘पठाण’ ला प्रदर्शित होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत परंतु दररोज चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची चित्रपटगृहा बाहेर गर्दी होताना दिसत आहे. लोक शाहरुख खान चे कौतुक करत आहेत. अशातच सोशल मिडीयावर उर्फी जावेद ने शाहरुख खान बद्दल खूप मोठी गोष्ट बोलली आहे. उर्फी जावेद चे वाक्य ऐकून सगळे चकित झाले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर उर्फी जावेद चा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये पाहिले जाऊ शकते कि मुंबई च्या बांद्रा मध्ये उर्फी जावेद आलेली होती. त्यादरम्यान तिने पैपराजी ला अनेक पोज दिल्या आणि चित्रपट ‘पठाण’ बद्दल शाहरुख खान ची खूप स्तुती देखील केली. उर्फी जावेद ने किंग खान साठी म्हणाली कि, ती त्याच्यावर खूप प्रेम करते. एवढेच नाही तर तिने शाहरुख खान ची दुसरी पत्नी बनण्याची इच्छा देखील व्यक्त केली. तिचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व पैपराजी जोरजोरात हसू लागले.

त्यानंतर एक पैपराजी उर्फी जावेद ला म्हणतो कि तिला शाहरुख खान च्या बद्दल काय बोलायचे आहे. यावर उर्फी जावेद म्हणते की, मला शाहरुख खान पाहणार देखील नाहीत, परंतु मी शाहरुख खान वर खूप प्रेम करते. मला दुसरी पत्नी कर शाहरुख खान..प्लीज. सोशल मिडीयावर उर्फी जावेद चा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. लोक तिच्या या व्हिडीओ वर भरपूर कमेंट देखील करत आहेत.

शाहरुख खान ने त्याच्या रोमेंटिक रुपाला बदलून थोडी वेगळी भूमिका असणाऱ्या पठाण चित्रपटामध्ये भरपूर एक्शन दृश्ये केली आहेत. त्यामुळे चित्रपटगृहाबाहेर हाउसफुल चे बोर्ड दिसत आहेत. अनेक चित्रपट गृहामध्ये ऑनलाईन तिकीट देखील उपलब्ध होत नाहीत. चित्रपट ‘पठाण’ ला १०० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट जगभरामध्ये रेकोर्ड ८००० स्क्रीन वर दाखवण्यात येत आहे.

चित्रपटाने फक्त २ दिवसांमध्ये जगभरात २०० करोड पेक्षा कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख व्यतिरिक्त दीपिका पदुकोन आणि जॉन इब्राहीम देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. माहितीनुसार चित्रपट ‘पठाण’ च्या नंतर आता शाहरुख खान लवकरच चित्रपट ‘जवान’ मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्या सोबत साउथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा दिसत आहे. त्यानंतर शाहरुख खान बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी चा चित्रपट ‘डंकी’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेत्री तापसी पन्नू असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts