HomeBollywood‘मी जेव्हा पूर्ण कपडे घालते...’ उर्फी जावेदने सांगितले तोकडे कपडे घालण्याचे कारण,...

‘मी जेव्हा पूर्ण कपडे घालते…’ उर्फी जावेदने सांगितले तोकडे कपडे घालण्याचे कारण, थेट ‘ते’ फोटो केले शेयर…

सोशल मिडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. पण कदाचित कोणीही तिच्या समस्येवर कोणी विचारही केला नसेल. जर तुम्ही खरोखरच उर्फीच्या समस्यांकडे आत्तापर्यंत लक्ष दिले नसेल. तर आता जरूर पहा. उर्फी जावेद ने इंस्टाग्राम वर स्टोरी शेअर करत कमी कपडे घालण्यामागाचे कारण सांगितले आहे. जाणून घेऊया काय कारण आहे ज्यामुळे उर्फी जावेद कायम असे लहान कपडे घालून दिसते.

उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र कपड्यांच्यामुळे सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनलेली असते. अनेक लोक उर्फी च्या फैशन ची प्रशंसा करतात. तर काही लोक तिला बरेवाईट बोलत असतात. तसेच आत्ता उर्फी जावेद ने इंस्टाग्राम स्टोरी वर कमी कपडे घालण्याचे कारण सांगितले आहे. तसे पाहिले तर लोकरीचे कपडे घातल्यानंतर उर्फी च्या शरीरावर पुरळ उठले होते.

उर्फी सांगते कि, ‘पहा हीच समस्या आहे. जेव्हा देखील मी लोकरीचे किंवा पूर्ण कपडे घालते तेव्हा मला अशा प्रकारची एलर्जी होते आणि हि एक मोठी समस्या आहे. आता तुम्हाला समजले असेल कि मी पूर्ण कपडे का नाही घालत. जेव्हा देखील मी कपडे घालते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. पुरावा देखील तुमच्या समोर आहे. त्यामुळे मी एवढी नग्न असते. माझ्या शरीराला कपड्यांची एलर्जी आहे’.

उर्फी जावेद त्या अभिनेत्रींपैकी आहे, ज्या कायम एकदमच फटकळ बोलण्याबद्दल ओळखले जाते. अलीकडेच बीजेपी नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बीजेपी नेत्या यांचे म्हणणे आहे कि उर्फी जावेद मुंबई च्या रस्त्यांवर अश्लीलता पसरवत आहे. त्यामुळे त्या म्हणतात कि मुंबई पोलिसांनी उर्फी वर कारवाई करायला पाहिजे.

बीजेपी नेत्या चित्रा वाघ यांचे बोलणे ऐकल्यानंतर उर्फी जावेद म्हणाली कि मी काही चुकीचे करत नाही. त्यामुळे तिला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तसेच आता तिने तिचा एक विडीओ शेअर करत सांगितले कि कपडे न घालण्याचे कारण एलर्जी आहे. आता उर्फी जावेद च्या या गोष्टीवर किती लोक सहमत आहात, हे तर वेळ आल्यावर समजेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts