HomeBollywoodब्रा घालून रस्त्यावरून पळत सुटली 'हि' अभिनेत्री, पाहून लोक म्हणाले कोणता कार्यक्रम...

ब्रा घालून रस्त्यावरून पळत सुटली ‘हि’ अभिनेत्री, पाहून लोक म्हणाले कोणता कार्यक्रम करून…

उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेमध्ये राहते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच धुमाकूळ घालतात. नुकतेच तिने दिवाळीच्या दिवशी टॉपलेस होऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता तिचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेमध्ये आला आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री कमी कपड्यांमध्ये रस्त्यावरून पळताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लुक सोशल मिडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि अभिनेत्रीने मेकअप केला आहे पण आपला आउटफिट घातलेला नाही.

सोशल मिडिया सेन्सेशन आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेमध्ये बनून राहते. या कारणामुळे तिला नेहमी ट्रोल देखील केले जाते. सोशल मिडियावर उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत राहतात.

पण तिचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती शॉर्ट्स आणि ब्रा घालून रस्त्यावरून पळताना दिसत आहे. वास्तविक या व्हिडीओमध्ये ती इवेंट मॅनेजरसोबत भांडताना दिसत आहे. ती चुकीच्या लोकेशनवर पोहोचते ज्यामुळे ती नाराज होते आणि कॅमेरामनला म्हणते कि तिला कमीत कमी तयार तर होऊ द्या.

पण कॅमेरामन जसेच्या तसे तिला कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. ज्यानंतर उर्फीला राग अनावर होतो. ती टी-शर्ट आणि चप्पलमध्येच पळू लागते. उर्फी कॅमेरामन्सला म्हणते कि थोडे थांबा. यावर ते म्हणतात कि तू तयार असशील तेव्हा देखील आम्ही घेऊ. हे ऐकून अभिनेत्री पळू लागते. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि युजर्स यावर जबरदस्त कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts