HomeBollywoodउर्फी जावेदने विवाहित सुपरस्टारला दिली चावट ऑफर, म्हणाली; मी पलंगावर तुझी दुसरी...

उर्फी जावेदने विवाहित सुपरस्टारला दिली चावट ऑफर, म्हणाली; मी पलंगावर तुझी दुसरी बायको…

उर्फी जावेद नुकतेच रणवीर सिंहचा टीशर्ट घातलेली दिसत होती. उर्फी जावेदने आता तर सर्व हद पार केल्या आहेत. तिने अभिनेत्याप्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे. सोशल मिडियावर एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणवीर सिंहची दुसरी बायको बनण्याची इच्छा व्यक्त करताना उर्फी दिसत आहे.

जेव्हा उर्फी जावेदने रणवीर सिंहची दुसरी बायको बनण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा ती सोशल मिडियावर चांगलीच चर्चेमध्ये आली. व्हिडीओमध्ये ती म्हणते कि रणवीर सिंहवर तिचे प्रेम आहे आणि जर त्याला दुसऱ्या बायकोची गरज पडल्यास, तसे तर होणार नाही कारण दीपिका त्याच्यासोबत आहे. पण तसे झाल्यास मी तयार आहे.

यादरम्यान उर्फ जावेदने ब्लॅक कलरचा ट्रांसपेरेंट ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती. ती आपल्या वक्तव्यासोबत तिच्या ड्रेसमुळे देखील खूपच चर्चेमध्ये आली. तिने खूपच जास्त मेकअप केला होता. उर्फी जावेदच्या आसपास मिडिया कर्मीची खूपच गर्दी दिसत होती.

उर्फी जावेदच्या वक्तव्यामुळे चाहते अनेकप्रकारच्या चर्चा करत आहेत. सोशल मिडियावर तिच्याबद्दल बोलताना एकाने लिहिले आहे कि खूपच बेकार आहेस तू दुसऱ्याच्या नवऱ्यावर डोळा ठेवतेस. तर एका युजरने लिहिले आहे कि परफेक्ट मॅच, कपड्यांचे देखील मॅचिंग चांगले राहील. तर एकाने लिहिले आहे कि त्याला कामवाली बाई पाहिजे असेल.

जेव्हा रणवीर सिंह करण जौहरच्या कॉफी विथ करण जौहर टॉक शोमध्ये पोहोचला होता तेव्हा त्याने उर्फी जावेदच्या कपड्यांबद्दल जास्तच तारीफ केली होती. यानंतर तर उर्फी हवेतच उडू लागली. आता हि पाहण्यासारखी गोष्ट आहे कि रणवीर उर्फी जावेदच्या प्रपोजलचे कसे उत्तर देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts