HomeBollywoodकपड्यांमुळे नाही तर शरीराच्या या भागामुळे ट्रोल झाली उर्फी, लोक म्हणाले; हिचा...

कपड्यांमुळे नाही तर शरीराच्या या भागामुळे ट्रोल झाली उर्फी, लोक म्हणाले; हिचा तर…

कॅमेरावाल्यांची आवडती उर्फी जावेद चा विडीओ ज्या दिवशी सोशल मिडीयावर येत नाही त्यावेळी युजर्स तिला खूप मिस करत असतात. खूप वेळा २-३ दिवसांनी उर्फी चा विडीओ आल्यावर कमेंट मध्ये युजर च्या कमेंट पाहू शकता तिथे ते विचारत असतात की ती कुठे होती. आपल्या अतरंगी फैशन मुळे उर्फी ने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रणवीर सिंह पासून मसाबा गुप्ता पर्यंत तिच्या फैशन ची स्तुती करत असतात. तथापि तिला खूप ट्रोल देखील केले जाते. केवळ सोशल मिडिया युजरच नाही तर काही सेलिब्रिटी सुद्धा तिच्या कपड्यांवर कमेंट करताना दिसतात. मंगळवारी उर्फी परत एकदा पैपराजी समोर आली. यावेळी सुद्धा लुक खूपच वेगळा होता.

उर्फी ने पांढरा लुक वापरला होता. तिने बैकलेस फ्रंट ओपन टॉप घातला होता. सोबतच पांढऱ्या रंगाचा स्कर्ट सोबत होता ज्याच्या दोन्ही बाजूला कट होते. उर्फी ने पांढऱ्या रंगाचे उंच टाचेचे हील्स मैचींग केले होते. ती दरवेळी कपड्यांबद्दल ट्रोलर्स निशाण्यावर असते. परंतु या वेळी तिच्या लिपस्टिक च्या रंगाला बघून युजर कमेंट करू लागले.

उर्फी ने निळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. तिने निळ्या रंगाचे नेलपॉलिश आणि कानात निळ्या रंगाचे टोप्स घातले होते. उर्फी ने तिची सेल्फी इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केली आहे. ज्यामध्ये ती कॅमेरा कडे पाहत आहे. उर्फी च्या या विडीओ वर एक युजर म्हणाला, ‘मैडम चुकून पेनातील शाई पिली आहे’.

एकाने लिहिले आहे, ‘कोणाचे विष पिला आहात असे वाटत आहे ‘. आणखी एकाने कमेंट केले की,’लिपस्टिक च्या जागी शाई लावली आहे काय?’. एकाने लिहिले की,’तरी सांगतो की, पेन ची रिफील ला मागील बाजूने ओढू नको…लागली ना शाई सगळ्या तोंडावर’. एका युजर ने लिहिले की,’आधी कपडे घालायला समजत नव्हते आता मेकअप देखील’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts