HomeBollywoodउर्फिने लावला बॉलीवूडच्या दिग्गज दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली; कामाच्या बदल्यांत त्यान मला...

उर्फिने लावला बॉलीवूडच्या दिग्गज दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली; कामाच्या बदल्यांत त्यान मला ‘भों ग ळी’…

टीवी इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद रोज कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतेच. अभिनेत्री कधी आपल्या विचित्र कपड्यामुळे चर्चेत असते तर कधी आपल्या विडीओ ला घेऊन. तसेच उर्फी जावेद सोढाल मिडीयावर खूप जास्त एक्टीव असते.दररोज कोणती ना कोणती सर्वोत्तम पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. ज्याला तिचे चाहते खूप पसंत करतात. चाहते देखील तिच्या पोस्ट ला पसंत करत असतात. अलीकडेच उर्फी जावेद च्या इंस्टाग्राम स्टोरी चे स्क्रीन शॉट वायरल होताना दिसत आहेत.

लक्षणीय हे आहे की खूपसाऱ्या मुली अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबई ला येत असतात. परंतु काही लोक त्यांचा गैरफायदा घेण्यासाठी चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्यांना सेक्शुअल मागणी करतात. ज्याला कास्टिंग काऊच म्हंटले जाते. अभिनेत्री उर्फी जावेद ने यासंबंधी एक खुलासा तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून स्टोरी शेअर करत केला आहे.

उर्फी ने तिच्या संभाषणाला स्टोरी वर शेअर केले होते. प्रत्यक्षात उर्फी जावेद देखील कास्टिंग काऊच ची शिकार झालेली आहे. उर्फी देखील अभिनेत्री बनण्यासाठी आली होती, परंतु तिला चित्रपटातील कामाच्या बदल्यात एका दिग्दर्शकासोबत रात्र घालवण्यास सांगितले. त्याबद्दल तिने साफ नकार दिला आणि त्या दिग्दर्शकाचे सत्य उघड केले.

अभिनेत्री उर्फी जावेद ने इंस्टाग्राम स्टोरी वर त्या दिग्दर्शकासोबतच्या संभाषणाचे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने ओबेद अफरीदी नावाच्या कास्टिंग दिग्दर्शकासोबत संभाषण केले आहे. उर्फी ने असे स्क्रीन शॉट शेअर केल्या नंतर काही मुलींनी उर्फी ला मेसेज केले आणि आपल्या स्टोरी वर दिग्दर्शका सोबत चे संभाषणाचे स्क्रीन शॉट शेअर केले.

कास्टिंग दिग्दर्शक ओबेद अफरीदी ने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून या आरोपांना खोटे सांगून स्टोरी शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की हे सर्व खोटे आहे. आधी लोक आपले काम करून घेतात आणि नंतर विसरून जातात. ज्यावर उर्फी ने पुन्हा एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने सांगितले आहे की या सर्व पैशाशी संबंधित गोष्टी नाहीत. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की तिच्या जवळ या गोष्टीचा पुरावा आहे की अफरीदी मुलींच्या समोर मास्टरबेट करायचा आणि सांगायचा की हा सर्व मिटिंग चा एक भाग आहे. उर्फी च्या स्टोरी वरील स्क्रीन शॉट खूप जास्त वायरल होताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts