लग्नामध्ये अनेक प्रकारचे विधी असतात आणि प्रत्येकाला याबद्दल विस्ताराने माहिती नसते. लग्न ठरल्यानंतर हिंदू रीति-रिवाजा नुसार अनेक मान्यता आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगेवेगळ्या प्रकारे लग्न केले जातात. काही ठिकाणी रिवाज असतात तर काही ठिकाणी नसतात. अशामध्ये जो ज्या खेत्रामधील आहे तो त्याप्रकारे लग्न करतो.
सोशल मिडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये रीति-रिवाजांची झलक पाहायला मिळते. तथ्पाई सामान्य माणसाला ह्या गोष्टी समजत नाहीत. चला तर आपण अशाच एका व्हिडीओ बद्दल जाणून घेऊया जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या ह्या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि दोन मुली एकमेकींसोबत लग्न करत आहेत. एका मुलीने नवऱ्याचा पोशाख घातला आहे तर दुसऱ्या मुलीने नववधूचा ड्रेस घातला आहे. नवरा बनलेली मुलगीने शेरवानी पासून मोजडीपर्यंत कपडे घातले आहेत तर नववधूने साज-शृंगार केला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि नवरा बनलेली मुलगीचे स्वागत केले जात आहे आणि नंतर जयमालाची विधी केली जाते. यानंतर एक आजी अग्नीला साक्षी मानून दोघांना सात फेरे घ्यायला लावते. दोघींचे लग्न होते आणि ते अग्नीसमोर बसतात.
लग्न पार पडल्यानंतर कुटुंबीय नवरा बनेलेल्या मुलीला आणि वधूला उचलून घेतात आणि फोटो काढतात. काही सेकंदाच्या या व्हिडीओला पाहून असे वाटे कि दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले आहे. तथापि व्हिडीओ पाहणाऱ्या युजर्सनी याला एक रिचुअल्स म्हंटले आणि सांगितले कि असे अनेक लग्नांमध्ये होते.
जेव्हा नवरा आपल्या नवरीसाठी वरात घेऊन जातो तेव्हा मुलाच्या घरच्या महिला हे सर्व चेष्टा मस्करीसाठी करतात. काही लोक चेष्टेमध्ये देखील करतात तर काही लोक असे करतात कि खरच लग्न होत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर reenu_sharma31 अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे ज्याला ५ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.
View this post on Instagram