HomeBollywoodकरणने ट्विंकल खन्नाला विचारले, अक्षय कुमारकडे वेगळे असे काय आहे ? ट्विंकल...

करणने ट्विंकल खन्नाला विचारले, अक्षय कुमारकडे वेगळे असे काय आहे ? ट्विंकल लाजेने लाल होत म्हणाली, इतरांपेक्षा थोडा जास्त इंच मोठा…

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी खूपच प्रसिद्ध आहे. बॉलीवूड च्या आवडत्या जोड्यांमध्ये दोघेपण आपल्या चाहत्यांसाठी एक आदर्श आहेत.मागील काही दिवसांमध्ये दोघांना करण जोहर च्या शो मध्ये पाहायला मिळाले. तो भाग खूपच मजेदार झाला होता. त्यावेळी करण जोहर ने पण दोघांना खूपच संभ्रमात टाकणारे प्रश्न विचारले. परंतु ट्विंकल खन्ना यांना खूपच वाईट प्रकारे ट्रोल व्हावे लागले, जेव्हा ट्विंकलने करण जोहर ला उत्तर देताना असे काही सांगितले की जवळ बसलेला त्यांचा नवरा अक्षय खूपच लाजला.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना मागील काही दिवसांपूर्वी करण जोहर चा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये गेले होते. त्यावेळी शो खूपच मजेशीर आणि मनोरंजक झाला. त्या वेळी करण जोहर ने ट्विंकल ला खूपच मोकळ्यापणाने काही प्रश्न विचारले. करणने विचारले की अक्षय मध्ये असे काय आहे, जे बाकी स्टार्स मध्ये नाही.त्यावर उत्तर देताना ट्विंकल ने सांगितले की ‘सम एक्स्ट्रा इंचेस’.

एव्हढे ऐकून करण जोहर ला धक्काच बसला.त्याचबरोबर अक्षय कुमार सुद्धा लाजताना दिसत आहे. सर्वांना आश्चर्यचकित झालेले पाहून ट्विंकल यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की त्या अक्षय कुमार च्या पायांबद्दल बोलत आहेत.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी चाहत्यांना खूपच आवडते. दोघेपण इंडस्ट्री मधील ताकतवर जोड्यांच्या यादीत सामील आहेत. ट्विंकल खन्ना यांनी आपल्या फिल्मी करिअर ची सुरुवात ९० च्या दशकात बरसात पिक्चर पासून केली आहे. लग्नानंतर ट्विंकल खन्ना यांनी पिक्चर मधून निरोप घेतला.

तसेच अक्षय कुमार बद्दल बोलाल तर, तो काही वेळा पासून एका मागून एक पिक्चर करत आहेत. त्याला शेवटचे कठपुतली पिक्चर मध्ये पाहायला मिळाले. या पिक्चर मध्ये अक्षय ने पोलिसाची भूमिका केली आहे. याच्या अगोदर त्याचा रक्षाबंधन पिक्चर प्रदर्शित झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts