HomeBollywoodमनोरंजन इंडस्ट्रीचा ‘या’ अभिनेत्रीने उघड केला ‘काळा’ चेहरा, दिग्दर्शकाने केली होती इतकी...

मनोरंजन इंडस्ट्रीचा ‘या’ अभिनेत्रीने उघड केला ‘काळा’ चेहरा, दिग्दर्शकाने केली होती इतकी घाणेरडी मागणी, म्हणाली; माझ्यासोबत तुला…

चित्रपट आणि टीवी इंडस्ट्री मध्ये काम करणे बाहेरच्यांना खूपच अवघड असते. ग्लेमर च्या या जगात नाव कमावण्यासाठी खूप अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो. खास करून अभिनेत्रींच्या समोर खूप साऱ्या अटीं ठेवण्यात येतात, या विचित्र अटींचा स्वीकार केला नाही तर त्यांची मोठी किंमत चुकवावी लागते.

अलीकडे टीवी अभिनेत्री आयशा कपूर ने अशाच एका अटींचा खुलासा केला ज्याला वाचून तुम्ही देखील चकित व्हाल. अभिनेत्रीने त्यांना सांगितले की कामाच्या कारणाने त्यांची अनेकवेळा दिशाभूल करण्यात आली. एका दिग्दर्शकाने तिच्या समोर एक अट ठेवली होती, त्याला नकार दिल्या नंतर तिला रातोरात शो मधून काढून टाकण्यात आले.

मला एका मोठा प्रोजेक्ट मिळाला होता मी त्यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार होते, परंतु मालिकेच्या दिग्दर्शकाने माझ्या समोर एक अट ठेवली, त्याचे म्हणणे होते की जर मी दिग्दर्शकासोबत लग्न केले, तरच मला ही प्रमुख भूमिका मिळणार होती. त्यादरम्यान मालिकेचे चित्रीकरण देखील सुरु करण्यात आलेले होते, जेव्हा मी दिग्दर्शकाच्या या मागणीला नकार दिला तर मला मालिकेमधून बाहेर काढण्यात आले.

जेवढे दिवस तिने काम केले तिला तेवढ्या दिवसाचा पगार देखील दिला नाही. दिग्दर्शकाचे म्हणणे होते की मला आरामदायक जीवन, प्रसिद्धी आणि पैसा मिळेल बिन काही काम करता, फक्त मला त्याच्या सोबत लग्न करावे लागेल. मी या शॉर्टकट ला नकार दिला.

अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की मला आधीपासूनच एक अभिनेत्री बनायचे होते, माझी अभिनयाची सुरुवात खूपच कठीण होती. सुरुवातीला जेव्हा मी लोकांना भेटायचे तेंव्हा ते मला खूप गोंधळात टाकायचे, ते स्वतः ला कास्टिंग आणि कॉर्डीनेटर्स सांगायचे मी त्यांच्या बोलण्यात अडकायची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha🦋 (@ayeshaa_official_)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts