HomeEntertainmentतुनिशा शर्मा अनंतात विलीन, माऊलीचे अश्रू थांबेना...लेकीला शेवटचा निरोप देताना आईची अवस्था...

तुनिशा शर्मा अनंतात विलीन, माऊलीचे अश्रू थांबेना…लेकीला शेवटचा निरोप देताना आईची अवस्था पाहून डोळे पाणावतील…

अवघ्या २० व्या वर्षी ग ळफा स घेऊन आ त्मह त्या करणाऱ्या तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. २४ डिसेंबर रोजी तुनिषाने सिरीयलच्या सेटवर आ त्मह त्या केली होती. पण लेकीला अखेरचा निरोप देताना तिच्या अवस्था मन हेलावणारी आहे.

तुनिशा शर्माच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिशाला शेवटचा निरोप देण्यासाठी तिचे कुटुंबीय आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तुनिशाला शेवटचा निरोप देताना तिच्या आईची अवस्था खूपच बिकट झाली होती.

लेकीला निरोप देताना तुनिशाची आई बेशुध्द पडली. यावेळी कुटुंबीयांनी तिला आधार दिला. तुनिशाच्या आईची अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते. तुनिशाच्या आ त्मह त्या प्रकरणामध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड शिजान खानला ताब्यात घेण्यात आले आहे.

तुनिशा आणि शिजान गेल्या ३-४ महिन्यांपासून रिलेशनमध्ये होते. पण १५ दिवसांआधी दोघांचे बिनसले होते. ब्रेकअपमुळे तुनिशा डिप्रेशनमध्ये होती. त्यामधूनच तिने टोकाचे पाऊल उचलले. शिजान खान तुरुंगात असला तरी त्याच्या बहिणींनी तुनिशाच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती.

तुनिशा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक सिरीयलमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. अलिबाबा: दास्तान ए काबुल सिरीयलमध्ये ती मुख्य भूमिका करत होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by inhnews (@inhnews24x7)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts