HomeBollywood‘न्यू ड’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या अभिनेत्रीने दाखवला आपला ‘से क्सी’ अवतार,...

‘न्यू ड’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या अभिनेत्रीने दाखवला आपला ‘से क्सी’ अवतार, म्हणाली; आता दाखवण्यासारखे…

भोजपुरी अभिनेत्री त्रिशा कर मधु मागील काही महिन्यांपासून वायरल एमएमएस मुळे चर्चेत आलेली आहे. अभिनेत्री सोशल मिडियावर खूपच एक्टीव असते आणि कायम चाहत्यांसोबत मजेशीर पोस्ट टाकत असते. अलीकडेच त्रिशा ने फोटोशूट केले आहे त्याचे फोटो तिने शेअर केले आहेत. शिमरी बॉडीकॉन ड्रेस मध्ये पोज देताना अभिनेत्री ड्रोप डेड सुंदर दिसत आहे. त्यांनी अर्धे कर्ली हेअरस्टाईल, एक मोठी रिंग, गडद लिपस्टिक आणि परिपूर्ण मेकअप करून आपला शृंगार पूर्ण केला.

त्रिशा कर मधु आपल्या इंस्टाग्राम वर विडीओ शेअर करून आपली उपस्थिती दर्शवत असते. परंतु त्या न्यूड क्लिप वायरल झाल्यापासून साध्या अंदाजातील फोटो आणि विडीओ शेअर करताना दिसते. तसेच यावेळी त्यांनी आपल्या फोटो बरोबर ग्लैमरचा तडका दिलेला आहे, त्यासोबत त्यांनी कैप्शन दिला,”ग्लैमर मेकओवर ऑन “.

त्रिशा कर मधु चा एमएमएस मागीलवर्षी वायरल झाला होता, जिथे त्या एका व्यक्ती बरोबर आक्षेपार्ह स्थिती मध्ये दिसल्या होत्या. हा विडीओ समोर आल्या नंतर लोकांनी अभिनेत्रीवर आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. त्यांनी आपल्या स्पष्टीकरनात सांगितले की हा विडीओ खोटा आहे. ज्याला चुकीच्या पद्धतीने बनवला आहे.

भोजपुरी अभिनेत्री त्रिशा कर मधु चा एक एमएमएस आधी वायरल झाला होता. त्यानंतर त्रिशा कर मधु यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की आता लोक माझ्यावर आरोप लावत आहेत की मी प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts