आश्रम मधील बबिता म्हणजेच त्रिधा चौधरी किती ग्लेमरस आणि बोल्ड आहे हे सर्वांना माहितीच आहे. पण जेव्हा ट्रान्सपरंट ड्रेस मध्ये ही सुंदरी दिसली तेंव्हा सर्वांना धक्काच बसला आणि असेच झाले. त्रिधा चौधरी ने इंस्टाग्राम वर एक विडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती परदेशातील रस्त्यांवर फिरताना दिसली होती तेदेखील बोल्ड ड्रेस मध्ये. तिचा ग्लेमरस लुक प्रत्येकाला चकित केले आहे आणि सोशल मिडीयावर त्रिधा परत एकदा चर्चेत आली आहे.
त्रिधा चौधरी ने पडद्यावर खूपच बोल्ड भूमिका साकारल्या आहेत तसेच ती खऱ्या आयुष्यात देखील खूपच ग्लेमरस आणि स्टायलिश आहे आणि तिच्या स्टाईल चे उदाहरण तिच्या विडीओ वरून पाहायला मिळते. त्रिधा चौधरी ने इंस्टाग्राम वर एक विडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती रस्त्यावर स्टाईल मध्ये फिरताना दिसत आहे.
तिने काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस, उंच टाचेचे बूट घातले आहेत तसेच डोळ्यावर काळा चष्मा घातलेला आहे. आता चाहते आश्रम मधील बबिता च्या स्टाईल वर फिदा दिसत आहेत. तसे तर असे पहिल्यांदा घडलेले नाही जेव्हा तिचा हा अंदाज पाहायला मिळाला असेल परंतु कायमच त्रिधा संकटे ओढवून घेताना दिसते.
बॉबी देओल ची वेब सिरीज आश्रम मध्ये त्रिधा चौधरी एका साध्वी च्या भूमिकेत दिसली होती, तिची भूमिका खूपच बोल्ड होती ज्याच्या बद्दल सोशल मिडीयावर खूप पाहायला मिळाले. त्याच्या आधी ती टीवी मालिका दहलीज मध्ये दिसली होती.
या मालिकेमुळे ती खूपच प्रसिद्ध झाली होती आणि तिला एक वेगळी ओळख मिळाली होती. वेब सिरीज आणि टीवी मालिका व्यतिरिक्त त्रिधा चौधरी ने बंगाली आणि तेलुगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने आत्तापर्यंत ७ बंगाली आणि ४ तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे.
View this post on Instagram