सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल याबद्दल काही सांगता येत नाही. जगामध्ये अशा अनेक घटना घडत राहतात ज्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात. काही विदेशी व्हिडीओ देखील भारतामध्ये तुफान व्हायरल होतात. लोक सध्या सोशल मिडियावर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी अनेक युक्त्या वापरत आहेत. कोणी आपल्या डांसचे कौशल्य दाखवत आहेत तर कोणी खतरनाक स्टंटने हैराण करत आहेत.
महिलांच्या डांस व्हिडीओला तर सोशल मिडियावर काही तोड नाही. अशा डांसची युजर्स देखील नेहमी वाट पाहत असतात. या महिलांना लोक प्रेमाने भाभी देखील म्हणतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
मोहरा चित्रपटामधील सुपर हिट गाणे टिप-टिप बरसा पाणी तुम्ही नक्कीच पाहिले असेल किंवा ऐकले असेल. मोहरामध्यर रविना टंडनचा डांस पाहून लोक ग्यायाल झाले होते. यानंतर सूर्यवंशी चित्रपटामध्ये देखील याच गाण्यावर कॅटरीना कैफने आपल्या सिजलिंग अदा दाखवल्या होत्या. आता या हिट गाण्यावर एका भाभीने जलवे दाखवले आहेत.
भाभीने एका घराच्या छतावर हा डांस केला आहे. यामध्ये तिने संत्री रंगाची साडी घातली असून तिने आपले केस ओले ठेवले आहेत. १ मिनिट ५८ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये भाभीने अनेक गाण्यांवर डांस केला आहे. संत्री रागाच्या साडीमध्ये भाभीचा अंदाज सर्वांचे मन जिंकत आहे. तिचे एक्सप्रेशन्स आणि ठुमके यूजर्स चाहत्यांना घायाळ करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला २ हजारपेक्षा जास्त लाईक आणि १२०k व्हिव मिळाले आहेत. युट्युबवर हा डांस व्हिडीओ पिकशेयर ऑफिशियल अकाऊंटवरून शेयर केला गेला आहे.