HomeBollywoodदिशा पटाणीने शेयर केला इतका ‘बो ल्ड’ फोटो, टायगर श्रॉफच्या बहिणीने केली...

दिशा पटाणीने शेयर केला इतका ‘बो ल्ड’ फोटो, टायगर श्रॉफच्या बहिणीने केली कमेंट, म्हणाली, टायगरने मस्त…

बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्री दिशा पटाणी चित्रपट सोडून तिच्या सोशल मिडिया पोस्ट मुळे खूपच चर्चेत असते. ती सोशल मिडीयावर खुप एक्टीव असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा पटाणी तिच्या चाहत्यांसोबत जोडून राहण्यासाठी तिचे चांगले फोटो आणि विडीओ शेअर करत असते. अभिनेत्रीचे सोशल मिडिया पोस्ट खुपच जास्त वायरल होताना दिसतात. आता पुन्हा एकदा दिशा पटाणी ने तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे, ज्याला खूप पसंत केले जात आहे.

दिशा पटाणी ने तिच्या व्यावसायिक इंस्टाग्राम अकाऊंट वर तिचे आत्ताचे फोटो शेअर केले आहेत. फोटो मध्ये दिशा ने पर्पल स्वेटर घातलेले आणि कॅमेरा समोर पोज देताना पाहू शकता. अभिनेत्री ने कैप्शन मध्ये के पर्पल रंगाचे बदाम लावले आहे. सोशल मिडीयावर दिशा पटाणी चा हा फोटो खूपच जास्त वायरल होत आहे.

अभिनेत्रीचे चाहते या फोटोला खूपच पसंत करत आहेत. सोबतच कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दिशा पटाणी च्या आत्ताच्या फोटो वर कमेंट केल्यामुळे अभिनेता टायगर श्रॉफ ची बहिण कृष्णा खूपच चर्चेत आली आहे.

कृष्णा श्रॉफ ने दिशा पटाणी च्या फोटो वर कमेंट करताना लिहिले हे की, ‘क्युट ‘. सोशल मिडीयावर टायगर श्रॉफ च्या बहिणीची कमेंट देखील वायरल होत आहे. दिशा पटाणी ला शेवटचे चित्रपटात एक विलेन रीटर्न मध्ये पाहिले होते. या चित्रपटात तिच्या सोबत तारा सुतारीया, जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर सोबत खूप सारे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट एक विलेन रीटर्न वर्ष २०१४ मध्ये आलेला चित्रपट एक विलेन चा रिमेक होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts