किस..रोमा*न्स..अफेअर आणि फिजिकल रिलेशन…आपल्या रोजच्या बघण्यामध्ये भलेही हे शब्द सामान्य झाले आहेत, परंतु घरातील अथवा कुटुंबातील लोकांच्यात याच्यावर बोलणे आज देखील सभ्य मानले जात नाही. तथापि, चित्रपट इंडस्ट्री मधील असे काही सेलिब्रिटी आहेत,
अशा प्रकारच्या विषयांवर आपले मत मांडतात. सोबतच, त्यांच्या जीवनाशी संबंधीत काही असे खुलासे देखील केले आहेत, ज्यांनी प्रत्येकाला चकित केले आहे. याच सेलिब्रिटी सोबत जेव्हा लग्नाच्या आधी शा रीरि क सं बंध ठेवण्यावर प्रश्न केला गेला, तेंव्हा उत्तर एकदम विचित्र होते.
कल्की केकला: कल्की केकला ने एका मुलाखतीत सांगितले होते की ती फक्त ९ वर्षांची असतात शा रीरि क सं बंध ठेवले होते. अभिनेत्रीने सांगितले की, ‘मी ९ वर्षांची असताना एका व्यक्तीला माझ्या जवळ येवू दिले होते. त्याला माझ्या सोबत संबंध ठेवण्याची परवानगी दिली होती. तथापि, त्यावेळी मला या गोष्टींच्या बद्दल माहिती नव्हती. परंतु, तेंव्हा मला हा विचार करून भीती वाटत होती की माझ्या आई ला या बद्दल समजले तर ती काय करेल’.
दीपिका पदुकोण: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ने ‘माय चॉइस’ नावाची विडीओ मध्ये म्हणाली होती की लग्नाआधी शा रीरि क सं बंध ठेवणे हे त्या व्यक्तीची स्वतः ची इच्छा आहे. जर तो असे करतो तर त्याला चुकीच्या नजरेने पाहू नये.
रणवीर सिंह: रणवीर सिंह शा रीरि क सं बंध ला चुकीचे मानत नाही. अभिनेत्याने मिडियासोबत बोलताना म्हणाला होता की शा रीरि क सं बंध ठेवणे एक सुंदर आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे. हे कोठूनही चुकीचे अथवा घाणेरडे नाही, त्यामुळे त्यात लपवून ठेवण्यासारखे काही नाही.
सनी लिओनि: सनी लिओनि जेव्हा एका मुलाखती दरम्यान विचारले गेले की ती लग्नाच्या आधी शा रीरि क सं बंध ठेवण्याबद्दल काय विचार करते तेंव्हा तिने सरळ उत्तर न देता सांगितले की जर मी या गोष्टी ची काळजी केली की लोक माझ्या बद्दल काय विचार करतात, तर आज मी या ठिकाणी पोहोचले नसते. सर्वांनी तेच करावे जे त्यांना चांगले वाटते.