सोशल मिडियावर कलाकारांच्या लहानपणीचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. चाहते देखील कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहायला खूप पसंद करत आहेत. अशाच एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो आम्ही घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये तुम्ही एक लहान मुलगी तिच्या वडिलांसोबत पाहू शकता.
हे एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. ज्यामध्ये ती मुलगी तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. फोटोमध्ये पाहून तुम्ही सांगू शकता का हि मुलगी कोण आहे. जर अजून देखील तुम्हाला ओळखता आले नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. या मुलीचे अंबानी कुटुंबासोबत घट्ट नाते आहे.
फोटोमध्ये दिसत असलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून टीना अंबानी आहे. अनिल अंबानीसोबत लग्न करण्याच्या अगोदर ती टीना मुनीम नावाने ओळखली जात होती. टीना अंबानीने फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांसोबत हा फोटो शेयर केला होता.तीन अंबानीच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिचे नाव एकेकाळी संजय दत्त सोबत जोडले गेले होते.
एकदा सिमी ग्रेवालच्या शोमध्ये जेव्हा अनिल आणि टीना अंबानी पोहोचले होते तेव्हा अनिलने म्हंटले होते कि त्यांनी एका लग्नामध्ये टीनाला ब्लॅक साडीमध्ये बघितले होते आणि पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडले होते. अनिल अंबानीने सांगितले कि टीनाने सुरुवातीला त्यांना खूप इग्नोर केले होते.
इतकेच नाही तर अंबानी कुटुंबाची देखील इच्छा नव्हती कि फिल्मी बॅकग्राउंड असणारी मुलगी त्यांच्या कुटुंबाची सून व्हावी. यामुळे रिलेशनमध्ये आल्यानंतर देखील दोघांनी ब्रेकअप केले होते. तथापि यानंतर दोघे जास्त काळ वेगळे राहू शकले नाहीत आणि शेवटी १९९१ मध्ये त्यांनी लग्न केले.
View this post on Instagram