HomeViralशिक्षिकेचं जडलं तिच्याच विद्यार्थिनीवर प्रेम, नंतर शिक्षिकेनं 'लिं ग' बदलून केले तिच्यासोबत...

शिक्षिकेचं जडलं तिच्याच विद्यार्थिनीवर प्रेम, नंतर शिक्षिकेनं ‘लिं ग’ बदलून केले तिच्यासोबत लग्न…

असे म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळे काही माफ असते, पण जर ही गोष्ट लिं ग बद्दल असेल तर चकित होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच यामुळेच राजस्थान मध्ये एका महिलेने आपल्या प्रेमासाठी स्वतः चे लिं गपरिवर्तन केले आहे. राजस्थान ची मीरा ला लोक आरव कुंतल च्या नावाने ओळखतात.प्रत्यक्षात फिजिकल च्या शिक्षिका मीरा ला तिच्याच एक विद्यार्थिनी कल्पना सोबत प्रेम झाले होते. प्रेमात ती एवढी खोलवर गेली की फिजिकल शिक्षिका मीरा ने तिचे लिं ग परिवर्तन करून पुरुष बनली. सांगितले जाते की २ दिवस आधीच दोघे विवाहाच्या बंधनात अडकले आहेत.

सांगितले जाते की, कल्पना कडून लग्नाची मागणी स्वीकारल्या नंतर मीरा ने हा मोठा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघे खूपच आनंदी दिसत आहेत. तसेच या लग्ना मुळे त्यांचे कुटुंबीय खूपच आनंदी आहेत. लिं ग बदलून मीरा पासून आरव बनलेल्या पतीने सांगितले की, मी सरकारी शाळेमध्ये फिजिक्स चा शिक्षक आहे. त्याच गावातील विद्यार्थिनी कल्पना खेळामध्ये खूपच हुशार होती. त्यादरम्यान दोघांच्यात प्रेम झाले होते.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘मी सुरुवातीपासूनच लिं ग परिवर्तन करणार होतो. मी स्त्री च्या रूपाने जन्म घेतला परंतु मला वाटत होते की, मी स्त्री नसून पुरुष आहे, त्यामुळे मी माझे लिं ग बदलून घेतले आणि माझी विद्यार्थिनी कल्पना सोबत २ दिवसांपूर्वी विवाह केला आहे. आता आमच्या कुटुंबातील लोक आनंदी आहेत’.

हे प्रकरण डिग तालुक्यातील आहे, जिथे राहणारी मीरा सरकारी शाळेमध्ये फिजिकल शिक्षिका आहे, तिला तिच्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी कल्पना सोबत प्रेम झाले होते. ज्यानंतर मीरा ने लिं ग परिवर्तन केल्या नंतर आरव बनला आणि नंतर कल्पना सोबत लग्न केले. दोघांचे लग्न दोघांच्या कुटुंबाच्या सहमतीने झाले आहे.

राजस्थान च्या भरतपूर मधील डिग तालुक्यात संपन्न झालेल्या या विवाहातील खास गोष्ट ही आहे की, दोघांच्या कुटुंबियांच्या सहमतीने आणि प्रेमाने हे नाते जोडले गेले आहे, ज्यामध्ये कुटुंबातील लोक आणि पती पत्नी यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts