टीव्हीवरील सर्वात तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये दिसणारा अभिनेता सचिन श्रॉफ सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. सचिन श्रॉफच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहेत. सचिन श्रॉफने इवेंट ऑर्गेनाइजर आणि इंटीरियर डिजाइनर चांदणीसोबत २५ फेब्रुवारी रोजी लग्न केले.
सचिन श्रॉफच्या लाग्नाहे जे फोटो समोर आले आहेत त्यामध्ये अभिनेत्याची पत्नी चांदणी खूपच सुंदर दिसत आहे. चांदणीचे हे फोटो चाहते खूपच शेयर करत आहेत. सचिन श्रॉफच्या लग्नामध्ये गुम है किसी के प्यार में’ की स्टार कास्ट देखील पाहायला मिळाली. नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या लग्नामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता देखील पाहायला मिळाली. मुनमुन दत्ताने दरम्यान ग्रीन कलरचा ड्रेस घातला होता. तिच्या या लुकने चाहत्यांचे मन जिंकले. फोटोमध्ये सचिन श्रॉफ आणि त्याची बायको खूपच खुश दिसत आहेत. सचिन श्रॉफ आणि चांदणीचे हे फोटो चाहते खूप शेयर करत आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये दिसणारा अबिनेत्री दिलीप जोशी देखील सचिन श्रॉफच्या लग्नामध्ये दिसला. या लग्नामध्ये तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दिसणारे भिडे म्हणजेच मंदार चंदवादकर देखील दिसला. त्याचा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
View this post on Instagram
फोटोमध्ये तारक मेहता का उल्टा चश्माची स्टार कास्ट एकत्र पाहायला मिळत आहे. हा फोटो शोच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. फोटोमध्ये सचिन श्रॉफ लग्नानंतर मित्रांसोबत पोज देताना दिसत आहे. सचिन श्रॉफचा हा अंदाज चाहत्यांना खूप पसंद आला आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल सचिनच्या कॉकटेल पार्टीमध्ये दिसला होता.