HomeEntertainmentतारक मेहताच्या छोट्या टप्पूची बायको झाली आहे आता खूपच जवान, बोल्डनेसने भरलेले...

तारक मेहताच्या छोट्या टप्पूची बायको झाली आहे आता खूपच जवान, बोल्डनेसने भरलेले फोटो पाहून तुमचा…

लहान पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ खूपच जास्त प्रसिद्ध आहे. चाहते या मालिकेचे वेडे आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मागील १३ वर्षापासून लोकांना हसवत आलेली आहे. या शो ने ३००० पेक्षा जास्त भाग पूर्ण केले आहेत. मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या भूमिकेतील अभिनयावरून त्यांना ओळखले जाते.

या विनोदी मालिकेतील कलाकारांचा अभिनय खूपच अप्रतिम आहे. चाहते त्यांच्या अभिनयामुळे त्यांना सोशल मिडीयावर देखील त्यांना फॉलो करतात. अशातच अलीकडे सोशल मिडीयावर काही फोटो वायरल होताना दिसत आहे, जे टप्पू च्या पत्नी चे आहेत.

मालिकेत काम करणारे कलाकार रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. ज्यामध्ये आधीचा टप्पू उर्फ भव्य गांधी याचे नाव देखील सामील आहे. अभिनेता कधी त्याच्या फोटोंमुळे चर्चेत येतो तर कधी सोनू सोबत असलेल्या त्याच्या चांगल्या बोन्डींग मुळे. मालिकेमध्ये टप्पू आणि सोनू ची बोन्डींग खूपच चांगली होती.

ज्यामुळे चाहत्यांना टप्पू आणि सोनू हे खऱ्या जीवनातील जोडीदार वाटत होते. परंतु भव्य गांधी ने गोष्टीचा खुलासा केला होता की ते दोघे फक्त एक चांगले दोस्त आहेत बाकी त्यांच्यात तसे काही नाही. त्यानंतर टप्पू च्या लग्नाचे फोटो वायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याच्या सोबत एक मुलगी दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी मालिकेमध्ये टप्पू चा बाल विवाह दाखवण्यात आला होता. ज्यात तो टीना नावाच्या मुलीसोबत लग्नाच्या ड्रेस मध्ये दिसत होता. आता त्याचीमालिकेतील पत्नी टीना खुप मोठी आणि हॉट दिसत आहे. मालिकेत टीना ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव नुपूर भट्ट आहे. अभिनेत्री आता २३ वर्षांची झाली आहे. अलीकडेच टीना उर्फ नुपूर भट्ट चे काही फोटो सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहेत. चाहते तिला पाहून खूपच हैराण होताना दिसत आहेत. अभिनेत्री फोटो मध्ये तिची सुंदरता दाखवतात दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NupurBhatt. (@nupurrbhatt)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts