HomeBollywoodजेव्हा विवाहित नागार्जुनवर फिदा झाली होती तब्बू, 'प्रा ईव्हे ट' फोटो लिक...

जेव्हा विवाहित नागार्जुनवर फिदा झाली होती तब्बू, ‘प्रा ईव्हे ट’ फोटो लिक झाल्यामुळे उडाली होती खळबळ…

बॉलीवूड चित्रपट स्टार तब्बू तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत लग्न केलेले नाही. तथापि अभिनेत्रीचे नाव त्यावेळचा सुपरस्टार नागार्जुन सोबत अनेकवेळा जोडले गेले होते. त्याचे कारण त्यांची ऑन आणि ऑफ स्क्रीन बोन्डींग होती. दोन्ही कलाकार एकमेकांसोबत एवढे व्यवस्थित होते की त्यांच्या प्रेमाच्या चर्चा साउथ चित्रपट इंडस्ट्री मध्ये खूप असायची. एक वेळ अशी होती की नागार्जुन आणि आमला च्या लग्नावर देखील संकटे येताना दिसत होती. बातम्यांमध्ये चाललेल्या चर्चा त्यावेळी खूपच गाजत होत्या. ज्यानंतर नागार्जुन सोबतचे आपले लग्न वाचवण्यासाठी अभिनेत्याची दुसरी पत्नी आमला ला स्वतः समोर यावे लागले.

ही गोष्ट साल १९९२ ची आहे. तेंव्हा तब्बू आणि नागार्जुन यांच्या प्रेमाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दोघांची पहिली भेट त्यांचा पहिला चित्रपट शिशिंद्री च्या दरम्यान झाली होत. दोन्ही कलाकारांनी त्यावेळी अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले आहे. दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री देखील चाहत्यांना खूप आवडत असे. नंतर त्या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या येऊ लागल्या.

प्रत्यक्षात तब्बू आणि नागार्जुन सोबत काम करता करता एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. ज्यानंतर हे स्टार्स कायम सोबत अनेक वेळा एकत्र पाहायला मिळाले. त्यादरम्यान हे फोटो समोर आले होते. ज्यामुळे त्यांच्या प्रेमाच्या बातम्यांना बळ मिळाले होते. हे दोन्ही कलाकार जेव्हा देखील एकत्र दिसायचे दोघांची जवळीकता यावर खूप प्रश्न उपस्थित केले जात होते. सांगितले जाते की त्यावेळी तब्बू नागार्जुन सोबत आपले घर बनवण्याचे स्वप्न बघत होती.

एवढेच नाही तर, त्यादरम्यान अभिनेत्री तब्बू सोबत नागार्जुन ने तिसरे लग्न केल्याच्या बातम्या देखील खूप येत होत्या. बातम्यांमध्ये असे छापले जात होते की अभिनेता नागार्जुन त्याच्या दुसऱ्या लग्नातून मुक्त होऊन तब्बू सोबत आपले घर करण्याच्या तयारीत आहे.

त्यांच्या या नातेसंबंधात अडचण ही होती की नागार्जुन ने या आधी दोन वेळा लग्न केले होते. लक्ष्मी द्ग्गुबाती सोबत अरेंज मैरेज केल्यानंतर नागार्जुन ने अभिनेत्री आमला सोबत लग्न केले होते. त्यानंतर त्याचे तब्बू सोबत संबंधाच्या बातम्या ने इंडस्ट्री मध्ये खूपच गोंधळ घातला होता. एवढेच नाही तर, नागार्जुन या दोन लग्नानंतर एक एक मुलाचा वडील देखील आहे. लक्ष्मी सोबत मुलगा नागा चैतन्य झाला तसेच आमला सोबत अभिनेता अखिल अक्किनेनी चा पिता आहे.

चित्रपट अभिनेत्री आमला च्या कानापर्यंत देखील तब्बू आणि नागार्जुन यांच्या प्रेमाच्या बातम्या पोहोचल्या होत्या. ज्यानंतर आमला ने एक मोठा निर्णय घेत अभिनेत्री तब्बू ला तिच्या घरी आमंत्रित केले होते. ज्याचे फोटो त्यावेळी खूपच चर्चेत येत होते. या फोटोंसोबत अभिनेत्री आमला ने मिडीयाला सांगितले की तब्बू त्यांची कौटुंबिक मित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts