HomeBollywoodअबब ! चिरतरुण दिसण्यासाठी तब्बूने केले असे कृत्य, तब्बल ५० हजार रुपये...

अबब ! चिरतरुण दिसण्यासाठी तब्बूने केले असे कृत्य, तब्बल ५० हजार रुपये देऊन…

तब्बू बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे ज्या वृद्धापकाळाकडे वाटचाल करत आहेत असे असून देखील तिच्या फिटनेस आणि चमक मुळे ती अजूनही आश्चर्यचकित करते. तब्बू ने आपल्या पहिल्या डावात जिथे नियमित चित्रपट केले. तिथे, आता दुसऱ्या डावात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करताना दिसत आहे. अभिनयासोबतच तिचे आकर्षण देखील लोकांना आवडत आहे. अलीकडेच तब्बू ने सांगितले की एकदा तिच्या मेकअप कलाकाराने ५० हजार ची फेस क्रीम लावण्याचा सल्ला दिला. तब्बू ने एकदा घेतली, पण परत नाही घेतली.

तब्बू ने मागील काही काळात खूप चांगले चित्रपट केले आहेत. चित्रपटात तिचा लुक खूपच प्रभावशाली असतो. अशातच कायम तिला प्रश्न केला जातो की ती इतकी तरुण कशी काय दिसते त्यामागचे गुपित काय आहे. यावर तब्बू चे म्हणणे आहे की कोणतेही गुपित नाही.

अलीकडेच तब्बू ने सांगितले की तिची मेकअप कलाकार मिथाली ने एकदा तिला विचारले की तुमची स्कीन खूपच चांगली आहे, तुम्ही कोणती कृती वापरता काय? यावर तब्बू ने सांगितले की, ‘असे काही करत नाही. तेंव्हा मेकअप कलाकाराने मला ५० हजाराची एक फेस क्रीमचा सल्ला दिला. मी एकदा तिच्या सांगण्यावर ती घेतली परंतु एकदा विकत घेतली पण यापुढे परत नाही घेणार.

तब्बू ने सांगितले की आम्ही कलाकार आहोत आणि अशा जगात राहतो जिथे स्वतः ला फिट ठेवावे लागते. मी माझ्या स्कीन साठी विशेषतः काहीही करत नाही परंतु माझ्या आरोग्याची काळजी घेत असते. असे काही खात आणि पीत नाही ज्याच्या मुळे माझ्या शरीराला कोणतीही इजा होईल. सोबतच फिटनेस आणि मेंटल हेल्थ च्या बाबतीत देखील जागृत असते.

कामाबद्दल पाहाल तर तब्बू पुन्हा एकदा विशाल भारद्वाज चा चित्रपट ‘खुफिया’ करत आहे. या चित्रपटात ती एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अमर भूषण च्या नोवेल वर आधारित आहे. चित्रपट या वर्षाच्या शेवट पर्यंत प्रदर्शित होईल. या सोबतच ती आसमान भारद्वाज चा पहिला चित्रपट ‘कुत्ते’ मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अर्जुन कपूर, नसीरुद्दीन शाह आणि राधिका मदान दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts