तारक मेहता का उल्टा चश्मा कॉमेडी शो अनेक वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र दर्शकांना हसवण्याची एक देखील संधी सोडत नाही. माहितीनुसुअर रील लाईफनंतर आता रियल लाईफमध्ये देखील साइंटिस्ट अय्यर विवाहबंधनात अडकणार आहे. २०२३ मध्ये तो लग्न कणार आहे. असे म्हंटले जात आहे कि तनुजच्या स्वप्नातील राणी सौंदर्याच्या बाबतीत रील लाईफ वाईफ बबितापेक्षा सुंदर आहे. सध्या तनुजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आणि तिचे फोटो समोर आलेले नाही.
तारक मेहता का उल्टा चश्मा शोबद्दल बोलायचे झाले तर या शोमध्ये अय्यर आणि बबिताची जोडी दर्शकांना खूपच पसंद येते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जेठालालची केमेस्ट्रीदेखील लोकांचे मन जिंकण्यात यशस्वी होते. बबिताजीच्या सौंदर्याचे जेठालालासोबत त्यांचे चाहते देखील दिवाने आहेत. पण आता अशी बातमी येत आहे कि अय्यर म्हणजेच तनुजची रियल लाईफ वाईफ बबितापेक्षा देखील सुंदर आहे. सोशल मिडियावर तिच्या सौंदर्याच्या खूप चर्चा होत आहेत.
सध्या सोशल मिडियावर तनुजच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. सध्या अजूनपर्यंत त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव किंवा फोटो समोर आलेला नाही. पण हे म्हंटले जात आहे कि बबिता म्हणजे मुनमुन दत्तापेक्षा देखील ती सुंदर आहे. सध्या यापेक्षा जास्त माहिती समोर आलेली नाही. मिडिया रिपोर्ट्सनुसार असे म्हंटले जात आहे कि तनुज महाशब्दे रियल लाईफमध्ये आपल्या रील लाईफ पत्नी बबिता म्हणजे मुनमुन दत्ताला डेट करत आहे. पण तनुज आणि मुनमुनने या फक्त अफवा असल्याचे सांगितले आहे.
त्यांनी म्हंटले होते कि तारक मेहता का उल्टा चश्माच्या सेटवर आम्ही खूप मस्ती करतो. पण रियल लाईफमध्ये आम्ही आमच्या कामाब अद्दल खूपच प्रोफेशनल आहोत. कधी कधी शुटींगनंतर आम्ही भेटू देखील शकत नाही. तनुजने हे देखील मानले होते कि जेव्हा त्यांना माहिती झाले कि त्याला मुनमुन दत्ताच्या पतीची भूमिका करायची आहे तेव्हा तो खूप हैराण होता.
त्याचे म्हणणे होते कि दर्शकांना हे मानणे मुश्कील होईल कि या शोमध्ये मी इतक्या सुंदर अभिनेत्रीच्या पतीची भूमिका करत आहे. गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये तनुज कृष्णन सुब्रमण्यम अय्यरच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. शोमध्ये जेथालाला सोबत त्याचे तूतू-मीमी दर्शकांचे मन जिंकत असते.